ED मुळेच बंडखोर आमदार आमच्यासोबत आले; देवेंद्र फडणवीस विधानसभेत रोखठोक भाषण

Assembly Election

मुंबई । शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि आज अखेर या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. आज विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान … Read more

राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार, शरद पवारांनी दिले संकेत

Sharad Pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची (Sharad Pawar) वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि … Read more

‘माझं ते म्हणणं रेकॉर्डवरुन काढून टाकावे’, जयंत पाटलांची विधानसभेत विनंती

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांसह विजयी झाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकर यांच्या आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्यासुद्धा … Read more

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात चौफेर टोलेबाजी करत भाजपला चिमटे काढले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याने गिरीश महाजन तर रडायलाच लागले अस त्यांनी म्हणताच सभागृहात हशा … Read more

 दगलबाज, कपटी फडणवीसांवर स्वप्नांतही विश्वास ठेवू नका; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका असा सल्ला माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. गोटे यांनी शिंदेंना थेट पत्र पाठवले आहे. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत त्यामुळे माझा हा वडीलकीचा सल्ला मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही असे … Read more

फडणवीसांना उपमुख्यमंत्री स्वीकारावे लागले हाच खरा भुकंप- संजय राऊत

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा शेवट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होत संपला. खर तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस सर्वाना वाटत असताना मोदी- शहानी मास्टरस्ट्रोक खेळत मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. याचवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून फडणवीसांना … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा, विधानसभा अध्यक्षांची होणार निवड

Assembly Election

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदी झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही … Read more

देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय

fadanvis mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केलं. भाजपने एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस याना उपमुख्यमंत्री पद मिळाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लक्ष केलंय. देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय असा टोला त्यांनी लगावला आहे. आषाडी एकादशीला शासकीय पूजा केल्यानंतर … Read more

देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

FADANVIS TRUPTI DESAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री दिल्याने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पंख छाटल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फडणवीसांचे समर्थन करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी … Read more

ही बढती आहे की अवनती ह्यात मी…; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल सत्तानाट्य संपुष्टात आले असून राज्यात भाजप आणि शिंदे गट यांचं सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवत त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री देणं ही ही बढती … Read more