तुम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देता, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून कोणाला भाजपमध्ये तिकीट मिळत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. उत्पल पर्रीकर म्हणाले … Read more

दोन-चार पादरेपावटे फुसफुसले की आग लागत नाही, मुख्यमंत्र्यांवरील टिकेवरून राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या आजारपणामुळे बैठका, कार्यक्रमांना उपस्थिती लावू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्यांना देण्याबाबत सल्ले दिले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “दोन-चार … Read more

पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करतच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली असे फडणवीसांनी म्हंटल आहे. फडणवीस याबाबत ट्विट करत म्हंटल … Read more

शरद पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी दिले ‘दोनच’ शब्दात उत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीमागील कारण सांगितले. मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवले असते तर त्यांनी सरकारच स्थापन केले असते. त्यांनी अर्धवट काम केले नसते, असे पवारांनी सांगितले. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोनच शब्दात उत्तर दिले. … Read more

अजितदादांना शपथविधीसाठी तुम्हीच पाठवलं होत का?? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 2019 निवडणूकीनंतर च्या सत्तास्थापनेबद्दल अनेक गुपितांचा खुलासा केला. यावेळी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या शपथविधी साठी तुम्हीच पाठवलं होत का असा सवाल शरद पवारांना केला असता त्यांनी त्या अवघड प्रश्नावर देखील तात्काळ उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर … Read more

सदस्यांनो सभागृहाची तरी प्रतिमा जपा, वर्तनामध्ये सुधारणा करा; अजितदादांनी टोचले कान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आजच्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांच्यात सदस्यांच्या गैर वर्तवणुकीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे कान टोचले. “आपण या ठिकाणी कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाहीत, याची जाणीव सदस्यांनी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या … Read more

महाराष्ट्र विधानसभेचा आजचा दिवस ठरणार वादळी; पहा थेट प्रक्षेपण

Vidhansabha Live

मुंबई । महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. आजचा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सदर अधिवेशनात विविध मुद्द्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण हॅलो महाराष्ट्र च्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. इथे खाली आम्ही सदर अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण दाखवत आहोत.

विधानसभा हिवाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी अन् भाजप शिवसेनेचं सरकार पुन्हा यावं..

Uddhav Thackeray Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रकांतदादांच्या सुरात सूर मिसळत त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत आशा व्यक्त केली आहे. रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती … Read more

उद्धव ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांना मुख्यमंत्री करावे; आठवलेंची अजब मागणी

Thackeray Fadanvis Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर विरोधकांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचा कारभार द्यावा असा अजब सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? … Read more

ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षण संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये निर्णय झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजूरी देण्यात आली. आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस पार पडला. यावेळी … Read more