शपथविधीच्या पूर्वसंध्येला उदयनराजेंनी घेतली प्रमोद सावंतांची भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात यश मिळाले. गोवा राज्यात भाजपने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. आज भाजपचे गटनेते प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या पूर्वसंध्येला साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गोव्यात प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तसेच त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी विरोधीपक्ष नेते … Read more

यशवंत जाधव यांच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी त्यांच्या डायरीमध्ये आढळल्या आहेत. या प्रकरणी भाजप … Read more

“टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे”; नवनीत राणा यांचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेनड्राईव्ह प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आज आरोप केला. तसेच त्यांना “नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतोय. रोज काढतायत, पेनड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का?” असा खोचक सवाल राऊतांनी केला. त्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राऊतांना टोला लगावला आहे. … Read more

महाराष्ट्रात सध्या अलकायद्याचा अजेंठा राबविली जात आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना नेते व भाजप नेत्यांच्यामध्ये टीका टिपण्णी होत आहे. दररोज भाजप नेत्यांकडून केल्या जात असलेल्या राजकारणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. आताप्र्यत्न अशा पद्धतीचे राजकारण कधी पहायला मिळाले नाही. महाराष्ट्रात नीच पातळीचं राजकारण कधी झालं नव्हतं. इसाक बागवान यांना महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कुणावरही काहीही आरोप … Read more

“नरेंद्र मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाही,त्यांच्या राज्यात असे चालतही नाही” : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे वकील मंत्र्यांसोबत मिळून कट रचत आहेत. मात्र, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत … Read more

“‘द काश्मीर फाईल्स’च कौतुक वाटत असेल तर त्यातील पैशातून काश्मिरी पंडितांची घरे बांधावीत” ; जयंत पाटील यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द काश्मीर फाईल्सचे कौतुक करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक … Read more

“बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच फडणवीस मुख्यमंत्री झाले ”; एकनाथ खडसेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काही दिवसापूर्वी टीका केली होती. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे , असे फडणवीसांनी म्हंटले होते. त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फडणवीसांनी बाळासाहेबांबद्दल केलेले वक्तव्य पंतप्रधान मोदींनाही मान्य नसावे. म्हणून … Read more

एमआयएम महाविकास आघाडीच्या युतीच्या चर्चेबाबत चंद्रकांतदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याबाबत जलील यांनी विधान केले. वास्तविक त्यांच्यात युती झाली तरी आणि ते एकत्रित आले तरी त्याचा भाजपवर … Read more

“जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, त्यांच्याशी शिवसेना आघाडी करणार नाही”: संजय राऊतांचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड … Read more

“हिंदु हृदयसम्राट ठाकरे ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना”; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी … Read more