महाराष्ट्रात पहिल्या होणाऱ्या सहकार परिषदेचे शरद पवारांनाच निमंत्रण नाही ; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिल्या सहकार परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार असून या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवरामध्ये होणाऱ्या या परिषदेस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहेत. अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना परिषदेसाठी निमंत्रण दिले गेलेले नाही. मात्र परिषदेचे आयोजक … Read more

जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालतंय तोपर्यंत असंच नाटक चालणार; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आजच्या कोर्टाच्या निकालामुळे या सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश झाले आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज हि वेळ आली … Read more

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवली आहेत. आता कोर्टाच्या निर्णयामुळे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली आहे. टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळविला हे लोकशाहीसाठी घातक; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच राजीनामा देण्याची मागणीही केली होती. त्याच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. … Read more

हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “बावनकुळेंचा हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

म्हाडाचा पेपर फुटला, प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; पेपरफुटीवरून फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यरात्री म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच पेपर फुटीचा संशय आल्याने परीक्षा पुढे ढळल्याचे त्यांनी म्हंटले. या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि … Read more

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!; म्हाडाच्या परीक्षेवरून फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यरात्री म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून राज्य सरकावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या परीक्षेवरून भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ … Read more

आशिष शेलारांवरील तक्रारीवर फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया उत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत … Read more

देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी संघटना मोडून काय मिळाले? शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचा सवाल

 सांगली प्रतिनिधी । हुतात्मा बाबू गेणू व शरद जोशी यांच्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी संघटना राज्य कार्यकारणीची इस्लामपूर येथील निर्मल सांस्कृतीक भवनात शनिवारी व रविवारी होणार आहे. ऊसदर, पिक विमा, विज मंडळाची कृषी पंप थकबाकी वसुली, बियाणे फसवणुकीसह विविध विषयांवर चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱी संघटनेच्या प्रमुख 12 नेते विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे … Read more

नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा एखादा नेता मंत्री झाला कि त्याचच मंत्रिपदाचे सिकेरेट सांगत नाही. मात्र, आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आपल्या केंद्रीयमंत्री होण्यामागचे नेमके सिक्रेट काय? कोनाच्या मदतीने आपण कॅबिनेटमंत्री झालो यामागचे सिक्रेट सांगितले. पुणे येथील आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी “माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे करतो, पण व्हाया … Read more