फडणवीसांच्या काळात रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती हिंसाचारानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारनं रझा अकादमीवर बंदी घालावी, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांच्या काळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही? असा सवाल त्यांनी केला. … Read more

वादग्रस्त वक्तव्य करून कोणीही काड्या करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

RAUT FADANVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती हिंसाचारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये,अस म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला. पत्रकारांशी संवाद साधताना राउतांनी फडणवीसांवर टीका केली. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं … Read more

फडणवीसांचा चांगला गुण कोणता? नवाब मलिक म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आक्रमक झाले होते. नवाब मलिक यांनी ड्रग प्रकरणावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही मात्र एका कार्यक्रमात बोलताना नवाब मलिक यांना फडणवीसांचा चांगला कोण कोणता याबाबत विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील … Read more

नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी पटोलेनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी … Read more

पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारने सुरक्षा द्यावी; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अश्या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

हे सरकार भ्रष्ट्राचारी, आता रस्त्यावर उतरावेच लागेल; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आत्तापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार असून या सरकारविरोधात एल्गार पुकारून आपल्याला आता रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले,  या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, … Read more

उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री; राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात जनतेला ठाऊकच नसते, अशी टीका राज्याचे भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडी सरकार वर ताशेरे ओढले. हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या. पुन्हा कोण जिंकेल … Read more

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं; विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच असे विधान जेष्ठ मराठी अभिनेते … Read more

हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावती हिंसाचाराप्रकरणी फडणवीसांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सगळ्या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा गंभीर आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले, त्रिपुरामध्ये मशीद … Read more

48 तासांत ट्विट डिलीट करा, अन्यथा…; अमृता फडणवीस यांची मलिकांना कायदेशीर नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैली आता थेट नोटीसीवर आले आहेत. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट ४८ तासांत डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. अन्यथा मानहानीच्या … Read more