एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं? फडणवीसांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग केस प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या कोठडीत आहे. मात्र आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. मलिक यांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. … Read more

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही; अजितदादांचा फडणवीसांना टोला

ajit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर गेले नाहीत अस विधान करत निशाणा साधला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला … Read more

संजय राऊत कागदावरचे लीडर; फडणवीसांची जळजळीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांचा दौरा करता करता शिवसेनेच्या माजी आमदाराला गळाला लावलं आणि पोटनिवडणुकीची उमेदवारीही दिली. यानंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातुन फडणवीसांवर हल्लाबोल केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊतांना लक्ष केलं. संजय राऊत कागदावरचे लीडर आहेत अशी जळजळीत टीका त्यांनी केली. लातूर येथे फडणवीसांना सामनातील टिकेबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले, … Read more

गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण विचारा; खडसेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर सर्वांनाच माहीत आहे. आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जळजळीत टीका केली आहे. एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन मला बदनाम करण्यात आलं. माझा छळ करण्यात आला. तो कोण आहे. माहिती आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र … Read more

पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’, त्यामागील राजकारण हा ‘चेहरा’ होता का? शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पूरग्रस्तांचा दौरा करताना शिवसेनेच्या माजी आमदाराला गळाला लावले आणि पोटनिवडणुकीची उमेदवारी देखील दिली. फडणवीसांचा हा घाव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला असून याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून शिवसेनेने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’, त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? असा सवाल … Read more

स्वप्न बघायला काही हरकत नाही; कोल्हेंच्या विधानावर फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेलं बघायचं असून कार्यकर्त्यांनी हीच भावना मनात ठेवून अजितदादांच्या मागे ताकद उभा करावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देत अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही … Read more

फडणवीसांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यात पूरपरिस्थिती; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर आलेल्या पूरस्थितीला जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे असा आरोप पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीनं राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे,’ असे ते म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ … Read more

राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; काँग्रेसची विनंती अखेर मान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून आता भाजपने या निवडणुकीतुन माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्ये त्यांचा अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय; फडणवीसांचा गंभीर आरोप

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आरोग्य विभागात दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, … Read more

काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट; केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज … Read more