भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल!! जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

BJP new district presidents

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता भाजपने देखील आपली कंबर कसत निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम उभी करण्यात आली आहे. भाजपने काही प्रमुख जिल्ह्यात जिल्हा अध्यक्षांची निवड केली असून याबाबतची माहिती महाराष्ट्र भाजप … Read more

सोमय्यांच्या अश्लील व्हायरल व्हिडिओनंतर फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले की ….

Fadnavis kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील पाहिला मिळाले आहेत. सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून विधिमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री … Read more

सरकारचे खातेवाटप जाहीर!! पहा कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळाले?

Maharashtra MLA Portfolio Announcement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यांतर आज नव्याने खातेवाटप करण्यात आले आहे. शिंदे गट आणि भाजपकडील काही खाती राष्ट्रवादी कॉँग्रेसला देण्यात आला आहे. शरद पवारांच्या पत्नी रूग्णालयात दाखल महत्वाचे … Read more

Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; ‘इतके’ दिवस चालणार कामकाज

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन पावसामुळे सध्या सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. अशात आता महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन दि. 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईत होणारे अधिवेशन 15 दिवस सुरू राहणार आहे. आज … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस अन् पवार सरकारचा विस्तार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्याला आता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले असताना अशातच आता राष्ट्रवादीचे 9 आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस ऐवजी आता शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार असा उल्लेख केला जात आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणकोणती खाती? संभाव्य यादी पहा

ncp leaders minister list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच त्यांच्या सोबतच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळेल याकडे नेत्यांच्या समर्थकांचे लक्ष्य लागलं आहे. त्यापूर्वीच याबाबतची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार … Read more

राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Cabinet meeting eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आज प्रथमच राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत 8 मोठमोठे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणाारे … Read more

फडणवीसांनी आपल्याच पायावर मोठा दगड टाकून घेतलाय..

Ajit Pawar

थर्ड अँगल । अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि जोपासले गेलेले नेतृत्व आहे. शरद पवारांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड केल्याने, ते कायम सत्तेत आहेत. साहजिकच इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात त्यांची दहशत कायम राहिली. दादाच्या विरोधात बोललो तर,ते आपलं राजकीय जीवन बरबाद करतील, अशी कार्यकर्त्यांना साधार भीती असल्याने, जाहीररीत्या कोणी … Read more

समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो, असं लोक म्हणतात

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो असं तेथील लोक म्हणत असल्याचे सांगत पवारांनी फडणवीसांवर बोचरा वार केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, समृद्धी … Read more