आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करत असतात; अनिल देशमुखांचा टोला

पुणे । विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर … Read more

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र दिसणार! ‘हे’ आहे कारण

पुणे । देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, पवार आणि फडणवीस यांचे हे सरकार अडीच दिवसात कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींना एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजून विरोधकांकडून या … Read more

जर चूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोला

Sanjay Raut Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एडीची नोटीस आली होती. यावर त्यांनी राऊतांना टोला लगावला. केंद्रीय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना … Read more

भाजपने मागे लावली ‘ईडी’ आता नाथाभाऊ लावतील ‘ती’ ‘सीडी’? चर्चांना उधाण

Khadse Fadanvis

जळगाव । भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस (ED) बजावली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडसे यांनी मात्र आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. ईडीने बजावलेल्या … Read more

‘चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी’- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis) ”महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद … Read more

“पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत”; फडणवीसांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई । कांजूरमार्गवरील मेट्रो प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच या विषयासंदर्भात खासदार शरद … Read more

मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; शरद पवार मध्यस्थितीला तयार, पण…

मुंबई । कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यात आता मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती मिळतेय. (Sharad Pawar likely to … Read more

…तेव्हा फडणवीस गृहमंत्री असताना करण जोहरची चौकशी का केली नाही? – काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला … Read more

राज्यात अघोषित आणीबाणी, तर मग देशात घोषित आहे का? उद्धव ठाकरे फडणवीसांमध्ये खडाजंगी

मुंबई । राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा … Read more

राज्यात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी ३ पक्षांनी दिलीय! देवेंद्र फडणवीसांची ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका

वाशीम । येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी … Read more