आम्हाला कुणी मराठी प्रेमाविषयी ज्ञानामृत पाजू नये, राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केलं. शिवसेनेने हुतात्मे दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगवास भोगला. त्यामुळे मराठी आणि सीमाप्रश्नावर कुणी आम्हाला ज्ञानामृत पाजू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी … Read more

मंगळवेढ्याला पाणी न देण्याचं पाप देवेंद्र फडणवीसाचं ः जयंत पाटील

पंढरपूर | राज्यातील सरकारने भारत भालके नानांच्या हयातीत १ टीएमसीच्या ऐवजी २ टीएमसी पाणी दिले. आचारसंहिता संपल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी देण्याचे काम पूर्ण आम्ही महाविकास आघाडी करणार आहे. मंगळवेढ्याला पाणी मिळाले नसेल तर त्यांचे पाप केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या … Read more

शिवसेना बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहतात अन् महाराष्ट्रात टिपू सुलतान कि जय म्हणतात – फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बेळगांवमध्ये संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाला विरोध करून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरली नाहीये. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर … Read more

‘देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत किंमत नाही’ : नाना पटोलेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘भाजपने मागासवर्गीय जातीच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम केले. लोकशाही चुकीच्या माणसाच्या हातात गेली की त्याला तडा जाणार हे बाबासाहेबांनी लिहून ठेवले होते. भाजप सरकारच्या काळात पंढरपूर नव्हे तर फडणवीसांचा विकास झाला. भाजपने आत्ता देश विकायला काढला आहे. समाधान आवताडे निवडून आल्यावर ते पंढरपूर विकायला काढतील, अशी टीका पटोले यांनी केली. तसेच … Read more

राज्य सरकारची मदत म्हणजे धुळफेक : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली ते नियमित बजेटमधील तरतूद आहे. जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळं सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही, आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल. अशी सांगितलं आहे. मात्र ‘सरकारने जाहीर केलेले … Read more

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला स्थगिती ; पंढरपुरात फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadanvis

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरात सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर तुफान फटकेबाजी केली. आताचे हे सरकार लोकहिताच्या विरोधातले सरकार आहे. सत्तेवर आले तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होतं पण … Read more

राज्यात 100 टक्के लॉकडाऊन लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, विरोधीपक्षनेतेही सहमत

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 दिवस किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान या बैठकीमध्ये कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

BREKING NEWS : राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : उद्धव ठाकरे पहा लाईव्ह अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत … Read more

पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स मिळणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही. राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी जेवढ्या लसी … Read more

‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या … Read more