ठाकरे सरकारची कामगिरी नेमकी कशी? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकावर नेहमी या ना त्या कारणांनी निशा साधणारे भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार दोन वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला आहे. “नेमकी या राज्यातील सरकारची कामगिरीच काय आहे? की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन हे केले जाते. मात्र, सरकारची … Read more

नागपुरात कोणताही चमत्कार घडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार, कोल्हापुरातही विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्या नंतर नागपुरात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान नागपुरात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध कोणीही निवडणुकीत उभे राहू दे. मात्र, विजय … Read more

26/11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून तो….; फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवादी हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. दरम्यान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मिडियावर शहिदांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 26/ 11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून संपूर्ण संपूर्ण मानवतेवर … Read more

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल; कारण गुलदस्त्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज … Read more

संविधानाने तुम्हाला आगीत तेल घालून भडकवण्याचा अधिकार दिलेला नाही; वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीसांना टोला लगावला आहे. “देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. … Read more

फडणवीसांचे विधान हे बेजबाबदारपणाचे; यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. … Read more

अमरावतीतील हिंसाचार हा दुर्दैवी पण पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. “अमरावती येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असून काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याचे पडसाद 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेवर … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणुक : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांदादांच्या आदेशानेच काम – डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी भाजप नेते डॉ. अतुल भोसले व त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा … Read more

एसटी संपाबाबत सरकारची भुमिका हि जीवघेणी; फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. अशात भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. एसटी संपाबाबत सरकारची भुमिका हि जीवघेणी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मुलीच्या लग्नानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये … Read more

हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक, राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केले होते. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्रात मालेगावसह ठिकठिकाणी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. यावेळी हिंसाचार, तोडफोडीच्या घटना घडल्या. यावेळी दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले … Read more