कासजवळ धबधब्यात पाय घसरून पडलेल्या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू
सातारा | कासजवळ असलेल्या एकीव येथील पाबळ नावाच्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने श्वेता मुकुंद साठे (वय- 18, रा.गोडोली, सातारा) ही युवती शनिवारी गंभीर जखमी झालेली होती. रविवारी रात्री उशिरा एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील 5 मैत्रिणी शनिवारी दि. 21 रोजी कासजवळ असणारा एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. … Read more