शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

Rakesh Jhunjhunwala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी आज निधन झाले. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. भारतातील अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते. गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक राकेश झुनझुनवाला हे होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. बाजारातील नफा आणि … Read more

साताऱ्याचे सुपुत्र विपुल इंगवले यांना वीरमरण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील भोसे येथील विपुल दिलीप इंगवले या जवानाला वीरमरण आले आहे. गेल्या एक वर्षापासून पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र, अखेर विपुल यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी दि. 6 रोजी सकाळी भोसे येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत येथे सेवा बजावताना जवान विपुल … Read more

आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू

मुंबई | कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दि. 1 एप्रिल रोजी शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वकील तुषार खंदारे यांनी दिली. आज शनिवारी सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. Mumbai | … Read more

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार

सांगली | उसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून एक मुलगी जागीच ठार आहे. सांगलीतल्या हरिपूर रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये अन्वेशा विसपुते (वय- 12 वर्ष) ही मुलगी मृत पावली आहेत. क्रिकेट खेळून घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. सांगली शहरातल्या हरिपूररोड या ठिकाणी उसाच्या ट्रॉलीखाली सापडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. … Read more

जयहिंद ! वाठार स्टेशन येथील जवान विशाल पवार यांचे निधन

कोरेगाव | वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्वास पवार (वय – 32) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. विशाल पवार जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी 16 मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत होते. एक वर्षापूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उदमपूर … Read more

पाटण तालुक्यातील आंबळे गावातील दोन तरूणांचा अपघातात मृत्यू

Accideant

सातारा | पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रेजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पाटण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. सचिन बाळू दीक्षित (वय- 39) आणि वसंत विलास घाडगे (वय- 28, रा. आंबळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. साताऱ्यावरून सचिन दीक्षित आणि वसंत घाडगे हे दोघे दुचाकीवरून आंबळे गावी येत असताना … Read more

बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला : अजित पवार

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष व पुस्तकांच्या गावचं एक सक्षम नेतृत्व म्हणून परिचित असणारे प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे (दादा) यांचे आज (वय-72) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बाळासाहेब भिलारे हे गेले दीड ते दोन महिन्यापासून अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे … Read more

परभणीत महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने चिरडले : दोघांचा जागीच मृत्यु

परभणी | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग 222 वर पाथरी-पोखर्णी दरम्यान केकरजवळा (ता. मानवत) गावाजवळ आज दि. 12 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. अपघातात गावचे पोलीस पाटील अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत . घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पहाटे माॅंर्निग वाॅकला काहीजण गेले … Read more

कराडजवळ भरधाव कारची टॅंकरला धडक, एक ठार 5 जखमी

Crime

कराड | कोल्हापूरकडून भरधाव वेगाने पुण्याकडे निघालेल्या कारची टॅंकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. जखिणवाडी फाटा ता. कराड येथे झालेल्या अपघातात कारमधील शकील जमाल शेख (वय -42 रा.स्कायसिटी, धानोर, पुणे) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरिहर सुथन शिवकुमार (वय -27 रा. … Read more

सातारा जिल्ह्यातील जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण

खटाव | येथील सैन्य दलातील जवान अजिंक्य किसन राऊत यांना सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी कळताच सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली. अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला आहे. अजिंक्य राऊत 2018 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या सिकंदराबाद येथील आर्मी मेडिकल कोअर येथे कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर … Read more