यंदाच्या दिवाळीत साईबाबांच्या चरणी तब्बल एवढ्या कोटींचे दान अर्पण; आकडा पाहून व्हाल थक्क
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशभरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराची ओळख आहे. दरवर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाखोंपेक्षा जास्त भाविक मंदिरात दान करतात. यावर्षी देखील भक्तांकडून साई मंदिरासाठी भली मोठी रक्कम दान करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात तब्बल 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 इतकी भरघोस रक्कम शिर्डीतील साईबाबा मंदिरात भक्तांनी अर्पण केली आहे. … Read more