दिवाळी पूजनात बनवा हे खास नैवेद्य; श्री गणेश आणि लक्ष्मी माता होईल प्रसन्न

diwali recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी दिवशी रात्री शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात येते. यावेळी माता लक्ष्मीसाठी विशेष नैवेद्य तयार केला जातो. तर, श्री गणेशाला देखील विविध भोग अर्पण केले जातात. आज आपण अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीत जाणून घेणार आहोत. जे पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून … Read more

यंदा दिवाळी Eco Friendly पद्धतीने साजरी करण्याचा विचार करताय? तर या टीप्स करा फॉलो

Eco Friendly Diwali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाईल. परंतु सध्या राज्यातील वाढते प्रदूषण बघता यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची आवश्यकता आहे. या दिवाळीला आपण अनेक प्रदूषण पसरवणारे फटाके आणि नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी टाळू शकतो. याचबरोबर, इतर काही गोष्टींच्या माध्यमांतून देखील आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू शकतो. … Read more

Diwali Recipe: बेसनाचे लाडू बनवण्याची जाणून घ्या परफेक्ट पद्धत

ladoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण म्हणला की फराळ आलेच. दिवाळी फराळामध्ये अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु या सगळ्यात सर्वांच्या आवडीचा असतो तो म्हणजे बेसनाचा लाडू. खायला चविष्ट असणारा बेसनाचा लाडू दिवाळीत हमखास बनवला जातो. परंतु अनेकवेळा हा बेसनाचा लाडू व्यवस्थित बनला जात नाही. काही वेळा तो तू कट होतो तर काही वेळा कडक … Read more

यंदाच्या धनत्रयोदशीला जुळून येतोय तब्बल 50 वर्षांनी योग; जाणून घ्या पुजेचा शुभमुहुर्त

Dhantrayodashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाईल. तर 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता … Read more

काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास??

muhurta trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामध्ये रांगोळी काढणे, फराळ बनवणे, देवी देवतांची पूजा करणे ही आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. दिवाळीमध्ये आणखीन एक परंपरा राबवली जाते ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग परंपरेनुसार, नविन गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करण्यात येतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्येच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळची असते. ही … Read more

दिवाळीत अशा पद्धतीने बनवा खुसखुशीत शंकरपाळी; एकदा खाल तर खातच राहाल

Shankarpali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे शंकरपाळी. परंतु अनेकवेळा ही शंकरपाळी बनवताना ती फुटते किंवा कडक होते. त्यामुळे आज आपण शंकरपाळी बनवण्याची अशी एक अनोखी रेसिपी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि मऊ बनतील. चला तर मग जाणून घेऊया शंकरपाळी बनवण्याची खास रेसिपी… शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मैदा 500 … Read more

दिवाळीत घर सुंदर आणि आकर्षित बनवण्यासाठी या टिप्स करा फॉलो; पाहुणे होतील अवाक

Diwali Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या काळामध्ये आपले घर, आपली रूम ही सजलेली आणि सुंदर दिसावी अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु आपले घर नेमके कसे सुंदर बनवायचे आणि त्याला व्यवस्थित कसे ठेवायचे हे अनेकांना जमत नाही. काहीजण घर सुंदर बनवण्याच्या नादामध्ये वायफळ पैसे खर्च करून बाजारातून शोभेच्या वस्तू बनतात. या वस्तू घरातील जागाच मावून घेतात. … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा बंगालची फेमस ‘लवंग लतिका’ मिठाई; जाणून घ्या रेसिपी

lavang latika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केला जातो. पश्चिम बंगाल भागात देखील दिवाळी सणाला तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे पश्चिम बंगाल भागात दिवाळीच्या काळामध्ये लवंग लतिका हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ बनवल्याशिवाय बंगाली लोकांची दिवाळी साजरी होत नाही. चवीला गोड असणारा आणि खुसखुशीत लागणारा लवंग लतिका पदार्थ … Read more

फक्त दिवाळीतच उघडली जातात हसनंबा मंदिराची दारे; काय आहे यामागील कारण?

Hasnamba temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दरवर्षी धुमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर कर्नाटकमधील हसनंबा मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. या मंदिरामागे गेल्या आठशे वर्षांचा इतिहास आहे. हसनांबा मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले होते. त्यामुळे ते 823 वर्षे जुने मंदिर आहे. हसनंबा मंदिर दरवर्षी दिवाळीच्या एक आठवडा उघडण्यात येते. … Read more

दिवाळीनिम्मित गूगलचे ग्राहकांना मोठे गिफ्ट! आता Google Pay वरून घेता येणार थेट लोन

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिम्मित गूगल फॉर इंडिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. गूगलने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या लोन्सची सेवा आणली आहे. या छोट्या लोन्सना कंपनीने ‘सॅशे लोन’ असे नाव दिले आहे. या लोनचा फायदा आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून घेता येणार आहे. आपल्याला छोट्या वा किरकोळ लॉन्सची गरज लागल्यानंतर Google Pay … Read more