धक्कादायक| आजारी मुलाचे हाल पाहणे सहन होत नाही म्हणून डॉक्टरची मुलासहित सर्व कुटुंबाला संपवून आत्महत्या

अहमदनगर| आपल्या पोटच्या मुलांना मारून नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडला आहे. राशीन येथील प्रसिद्ध डॉक्टर यांनी कुटुंबाला संपवून स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने त्यांनी त्यांची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील राशीन या गावी ही घटना घडली. येथील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र … Read more

दहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी; सर्वांना आश्चर्याचा धक्का

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मृत्यू पावलेल्या व्यक्ती परत जिवंत होऊ शकते का? असे कुणाला विचारल्यास वेगवेगळी उत्तरे येतील. पण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास फक्त ‘नाही’ हेच उत्तर मिळेल. पण स्पेनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. दहा दिवसापूर्वी कोविडमुळे मृत्यू पावलेली आज्जी परत तिच्या घरी स्वतः चालत आली आहे. त्यामुळे सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. … Read more

कोरोनाचा अभ्यास करून ‘उद्धव साहेब’ अर्धे डॉक्टर झालेत, म्हणून…; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

मुंबई । कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोनाची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी … Read more

मधुमेहाची ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे … Read more

खुशखबर! एका माणसाच्या शरीरात आपोआप बरा झाला HIV, निर्माण झाला आशेचा किरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अशी पहिलीच घटना समोर आली असून जिथे एचआयव्हीवर कोणताही उपचार न करताच बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने हा विषाणू पूर्णपणे नष्ट केला आहे आणि आता ही संक्रमित व्यक्ती एकदम ठीक आहे. शास्त्रज्ञांना या प्रकरणामुळे नुसते आश्चर्यच वाटलेले नाही तर ते त्याला एचआयव्हीच्या उपचारासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही मानत … Read more

बापरे! 17 वर्षे एका मुलाच्या मेंदूत होता 5 इंच लांबीचा कीडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला माहित आहे की, हे जग विचित्र गोष्टींनी परिपूर्ण आहे. गूढ जगातील एक विचित्र गोष्ट आता चीनच्या जिआंग्सु प्रांतातही दिसली आहे. येथे 17 वर्षांपासून 5 इंचाचा एक किडा एका 23 वर्षीय युवकाच्या मेंदूला खात होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याचे हात आणि पाय सुन्न पडू … Read more

डॉक्टरचा निष्काळजीपणा बेतला एकीच्या जीवावर! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

मुंबई । एका डॉक्टरच्या निष्काळजीपणा महिलेच्या चक्क जीवावर बेतला आहे. एका डॉक्टरने २१ वर्षीय महिलेच्या ऑपरेशन दरम्यान पोटात टॉवेल विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराने परिसरात या डॉक्टरच्या निष्काळजीपणाची जोरदार चर्चा होत आहे. मीरा देवी नावाच्या महिलेला प्रसूतीचा त्रास होऊ लागला. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, २९ जुलै रोजी डॉक्टरांनी महिलेचं … Read more

‘मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाहीये’; संजय राऊतांचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना ‘ मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं’ असं विधान केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना काळात … Read more

Health ID Card: पंतप्रधान मोदी 15 ऑगस्ट रोजी घोषणा करू शकतात, प्रत्येक नागरिकासाठी ते आवश्यक असेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’च्या धर्तीवर ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ आणण्याची तयारी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा करू शकते. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर असेल. याशिवाय आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येकाचे हेल्थ आयडी कार्ड … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more