शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण परिसर हादरला

औरंगाबाद – दोन वर्षानंतर शक्तीशाली गुढ आवाजाने आज पुन्हा एकदा पैठण शहर व परीसर हादरला. 24 फेब्रुवारी, 2020 रोजी पैठण परिसराला गुढ आवाजाचा दणका बसला होता. गेल्या सात वर्षातील गुढ आवाजाचा आजचा 30 वा हादरा होता. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला … Read more

परभणी जिल्ह्यातील गोदाकाठ गूढ आवाजाने हादरला, नागरिक भयभीत

परभणी – जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या काही गावांत अचानक गूढ आवाज येऊन जोराचे हादरे बसले. यामुळे नागरिकांत मोठी घबराट निर्माण होऊन भूकंप असल्याचे मानून अनेकांनी आपले घर सोडून पळ काढल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे सोनपेठ तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असणारे विटा, वाघलगाव, वाणीसंगम, दुधगाव आदी गावांत गुरुवारी दुपारी … Read more

कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरात रविवारी 3. 9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य स्वरुपाचा धक्का बसला. रविवारी बसलेल्या या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांनी दिली. रविवारी बसलेल्या सौम्यस्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला 12 किलोमिटर अंतरावर होता. तर भूकंपाची … Read more

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळ सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वेळासाठी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. आज गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा , इंजनगाव , म्हातारगाव, महागाव … Read more

भूकंप : सातारा जिल्ह्यात 2. 9 रिश्टर स्केलचा साैम्य धक्का जाणवला

Bhukamp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील काही भागात तसेच कोयना धरणाजवळ रविवारी सकाळी 9. 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2. 9 इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी झालेला भूकंप कराड व पाटण तालुक्यातील लोकांना जाणवला आहे. सदरील भूकंपाची माहिती पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. कराड व पाटण … Read more

कोयना परिसरात 3 रिश्टर स्केलचे दोन भुकंप; स्थानिकांच्यात घबराटीचे वातावरण

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] सातारा : जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत. हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे … Read more

‘या’ राज्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के! व्हायरल होतोय भूकंपात हलत्या घराचा व्हिडिओ

नवी दिल्ली: शुक्रवारी मध्यरात्री उत्तर भारतातील पाच राज्यांना 6 रिश्‍टर स्केल तीव्रतेसह भूकंपाचे धक्के बसले. पाच राज्यांमध्ये दिल्ली, जम्मू- काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. भूकंपाची तीव्रता व केंद्रबिंदू याबाबत जास्त माहिती मिळाली नाही. तसेच या भूकंपामध्ये आतापर्यंत कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्याची बातमी नाही. या पाच राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले त्यावरुन … Read more

न्यूझीलंड हादरलं!! प्रशांत महासागरात आला शक्तिशाली भूकंप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवले. आता न्यूझीलंडसमवेत तीन राष्ट्रांमध्ये समुद्रात आलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात बुधवारी भूकंपाचे जबर धक्के जाणवले. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला … Read more

नाशिकला भुकंपाचा धक्का; 3.5 तीव्रतेची नोंद

नाशिक प्रतिनिधी | नाशिक शहराला रविवारी भुकंपाचा मोठा धक्का बसला. शहरापासून 101 कि.मी. अंतरावर भुकंपाचा केंद्रबिंदू सापडला असून 3.5 मॅग्निट्युड तीव्रतेच्या भुकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार आज संध्याकाळी महाराष्ट्रात नाशिकजवळ 3.5. मॅग्निट्युड तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू नाशिकच्या 101 कि.मी. पश्चिमेकडे होते, अशी माहिती एजन्सीने दिली. भूकंप पृष्ठभागापासून 5 कि.मी. … Read more

नंदूरबारमध्ये भूकंपाचे धक्के, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र

नंदूरबार । नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील अनेक गावात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे. शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक … Read more