“ज्यांच्यावर धाडी टाकल्या ते सध्या जेलमध्ये” ; ईडीच्या छापेमारीवरून चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईडीच्या वतीनेही मुंबईत तब्बल दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याच्यावर धाडी टाकल्या त्यांना जेलमध्ये जावे लागे. तुम्हाला न्याय जर हवा असेल तर न्यायालयात जावे, असे विधान पाटील यांनी केले … Read more