‘…पर हम झुकेंगे नहीं !’; ईडीच्या कारवाईवर राऊतांचे ‘पुष्पा’ स्टाईलने उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी ईडीने अटक केली. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यवर कारवाई करण्यात आली. या प्रकरनावरून आज संजय राऊत यांनी ट्विट करीत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘केंद्रीय एजन्सी आमच्या मागे … Read more

पोलिसांच्या बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्याकडून चौकशी केली जात आहे. आज चौकशीदरम्यान देशमुख यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. “राज्यातील पोलीस बदल्यांची यादी मला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परबच द्यायचे, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

Yes Bank चे माजी एमडी राणा कपूर यांचा जमीन अर्ज दिल्ली कोर्टाने फेटाळला; पहा काय आहे प्रकरण

नवी दिल्ली । दिल्लीतील एका न्यायालयाने येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना बँकेचे 466.51 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी राणा कपूरला दिलासा देण्यास नकार देताना सांगितले की,”त्यांच्यावर खूप गंभीर आरोप आहेत. सध्याच्या प्रकरणातील एकूण तथ्ये … Read more

आमदार रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

ED

औरंगाबाद – 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असलेले रासपचे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतली आहे. 2020 मध्ये या मालमत्तेवर टाच आणली होती. आमदार गुट्टे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा आरोप आहे. … Read more

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार

औरंगाबाद – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात 22 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकऱणी ईडीकडे तक्रार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काही गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांत … Read more

‘या’ राज्यातून 1200 कोटींचा फिल्मी स्टाईल क्रिप्टोकरन्सी घोटाळा उघड

Online fraud

नवी दिल्ली । देशात एक बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळा समोर आला आहे. नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सुमारे 900 लोकांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ED ने याबाबत खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. देशातून पळून गेलेली केरळमधील एक व्यक्ती त्याचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जाते. त्याच्यावर मनी … Read more

सांगली जिल्हा बँकेत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप

सांगली । शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तत्कालिन संचालक व अधिकार्‍यांनी संगनमताने 500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. काही कारखाने, संस्थांना विनातारण कर्जे वाटप केली आहेत. यामध्ये आरबीआय व नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण अहवालामध्ये याबाबत गंभीर आरोप नोंदविला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी दोषी संचालकांवर फौजदारी करावी, अशी नाबाई, … Read more

नोरा फतेहीला मोठा दिलासा, सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटींच्या वसुली प्रकरणी ED ने केली साक्षीदार

दिल्ली । तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी वसूली प्रकरणी ED च्या चौकशीतून चित्रपट अभिनेत्री नोरा फतेहीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ED च्या आरोपपत्रात नोरा फतेहीला साक्षीदार करण्यात आले. त्याचबरोबर जॅकलीन फर्नांडिस अजूनही ED च्या रडारवर आहे. ED च्या मनी लाँड्रिंग आरोपपत्रात एकूण 178 साक्षीदार हजर करण्यात आले. ज्यामध्ये नोरा फतेहीच्या … Read more

शिवसेनेला झटका!! मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी ईडीच्या रडारावर; तब्बल 8 तास केली कसून चौकशी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडी कडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जात असून ते मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड … Read more

रामाच्या नावाने राजकारण करणारे हे भाजपचेच नेते, त्यांनीच जमिनी हडप केल्या ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक … Read more