‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे; खडसेंनंतर मलाही ईडीची नोटीस येणार!’ ‘या’ मंत्र्याचे भाकीत

मुंबई । ‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री … Read more

‘भाजप प्रिय ईडी तू तर सनम बेवफा!’; मिटकरींचा जोरदार टोला..

अकोला । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आधी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि आता एकनाथ खडसे यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. “भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं … Read more

Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे … Read more

ही ‘ईडी’चं भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही! धनंजय मुंडेंचा घणाघात

पुणे । भाजपला (BJP) हिचं ‘ईडी’ (ED) संपविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत श्रवणयंत्र वाटपाचा हा कार्यक्रम जलसंपदा मंत्री … Read more

ईडी, सीबीआयला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा ; शिवसेनेचा भाजपला चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा विद्यमान राज्यकर्त्यांचा समज आहे. त्यामुळं या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. ईडी आणि सीबीआयला चीन व पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा. चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानं सध्या दिल्ली दणाणून गेली आहे.आंदोलकांना … Read more

भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही?; बच्चू कडू यांचा थेट सवाल

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यात आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीउडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि … Read more

संजय राऊत – देवेंद्र फडणवीस भेट ईडी चौकशीमुळेच ??? नितेश राणेंनी व्यक्त केली शंका

Nitesh Rane Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्या असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. “प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत … Read more

संजय राऊतांनी व्यंगचित्र ट्वीट करत साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. ईडी च्या छापेमारीनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजप सूडबुद्धीने हे सर्व करत आहे असा आरोप त्यानी केला होता. आता नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट … Read more

प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना … Read more

छोटा बांधकाम व्यावसायिक ते राजकारणी; ‘ईडी’ची पीडा मागे लागलेल्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांचा प्रवास नेमका कसा आहे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचा आणि तुमच्या यशस्वीे होण्याचा तसा काडीमात्र संबंध नाही. पण जे परदेशातल्या नामवंत विद्यापीठात शिकून आलेल्या भल्या-भल्यांना जमलं नाही ते एका दहावी पास असणाऱ्या तरुणाने करून दाखवलं असचं प्रताप सरनाईक यांच्या विषयी म्हणता येईल. इंदिराबाई आणि बाबुराव या दाम्पत्याच्या पोटी १९६४ साली वर्धा जिल्ह्यात प्रतापरावांच्या जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती तशी … Read more