राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथांच्या भावनेनं चर्चाना उधाण

Eknath Khadse MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालं असून भक्तांकडून गणेशाला साकडं घातलं जात आहे. एकीकडे गेणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय आखाडा सुद्धा तापला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आलं … Read more

खडसेंच्या भाजप प्रवेशाची फडणवीसांना माहितीच नाही?? चर्चांना उधाण

Fadnavis Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. दिल्लीत जाऊन माझा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होईल असं खुद्द एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. तसेच भाजप नेत्यांसोबत माझी चर्चा ५-६ महिन्यापासून सुरु आहे असेही त्यांनी जाहीर करून टाकलं होते. याबाबत एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक मानले … Read more

Khadse Vs Mahajan : खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा नाथाभाऊ Vs गिरीशभाऊ वाद रंगणार?? भाजपला काय फायदा??

Khadse Vs Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात पुन्हा यायला हवं’ एकेकाळचे महाराष्ट्रातील खडसेंच्या नाराज टीममधील एक, पण सध्या भाजपच्या दिल्लीच्या राजकारणातील सूत्र हालवणाऱ्या विनोद तावडे यांनी केलेलं हे जाहीर वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांशी बिघडलेले संबंध, पक्षातून साईडलाईन केलं जात असल्याच्या घटना आणि भोसरी भूखंड प्रकरणामुळे बांधले … Read more

मी शरद पवारांचा ऋणी, पण भाजपमध्ये प्रवेश करणार- एकनाथ खडसे

eknath khadse shard pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी शरद पवार यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संकटकाळात मदत केली मात्र येत्या १५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे असेही खडसेंनी सांगितलं. एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाजप … Read more

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच रोहिणी खडसेंचं ट्विट चर्चेत

Eknath Khadse Rohini Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजप मध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल्लीत एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आता ८ किंवा ९ एप्रिलला खडसे भाजप प्रवेश करतील असं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यात … Read more

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

Eknath Khadse Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत. आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

खडसेंनी भाजपमध्ये परत यावं; बड्या नेत्याच्या विनंतीने चर्चाना उधाण

eknath khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याची विनंती केली आहे. भाजपला नाथाभाऊंची गरज आहे, त्यामुळे त्यांनी भाजपत पुन्हा परतावं अशी इच्छा विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये ते बोलत होते. तावडे यांच्या या विधानाने राजकीय … Read more

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; शिवसेना- काँग्रेसची मते फुटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील यांचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्हा बँक … Read more

एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार?; महसूल विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ … Read more

“…हे बालिशपणाचं लक्षण आहे”, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भूखंड घोटाळ्यावरून मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला … Read more