Maratha Reservation : समाज म्हणून एकनाथ शिंदेंना आमचा विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Jarange Shinde

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मध्यरात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सरकारचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यानंतर आता समाज म्हणून एकनाथ शिंदेंना … Read more

Eknath Shinde Ayodhya : शिंदे सरकारचे सर्व मंत्री ‘या’ दिवशी घेणार श्रीरामाचे दर्शन; तारीख आली समोर

Eknath Shinde Ayodhya Visit

Eknath Shinde Ayodhya : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्र्र सरकारमधील नेतेमंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेली नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या … Read more

आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाला मिळाला दिलासा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. या निकालात त्यांनी, “दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवता शिंदे गटाची शिवसेना ही खरी शिवसेना” असल्याचे जाहीर केले. मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यामुळे या निकालाला विरोध करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली … Read more

दावोसमध्ये राज्याच्या हितासाठी झाले महत्वपूर्ण ‘महाकरार’! महाराष्ट्रात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Davos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने राज्याच्या हितासाठी 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच, गुरुवारी महाराष्ट्र सरकार 42 हजार 825 कोटींचे करार करणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याबरोबर एक लाख कोटींच्या … Read more

राज्यात येणार नवे प्रकल्प!! मुख्यमंत्र्यांनी केल्या 70 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांघेऊन 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दावोस येथे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दालनात एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा करार मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हे तिन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रीन हायड्रोजन … Read more

भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला फक्त ‘इतक्या’ जागा

Lok Sabha 2024 Seats Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची महायुती आहे. यामध्ये इतर लहानसहान पक्ष सुद्धा सामील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जागावाटप नेमकं कस होणार? कोणाला … Read more

मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

Milind Deora Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गजानन कीर्तिकर, यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. … Read more

पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिर उभारून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण केले

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आली आहेत. त्यामुळे नाशिक शहरात त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि … Read more

आज आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल!! ‘हे’ तीन मुद्दे राहतील केंद्रस्थानी

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की, आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. गेल्या एक दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री … Read more