मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर वाजणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून काही सोसायटीच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यानंतर शेवटच्या आठवड्यात वाजणार असल्याचे सूतोवाच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. https://fb.watch/bRBJWRE48Q/ कराड येथे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत … Read more

13\0 : नागठाणेत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता

सातारा | सातारा तालुक्यातील तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे येथील विकास सेवा सोसायटी नं. 1 वर अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. नागठाणे विकास सेवा सोसायटी नं. 1 ची यंदाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. निवडणूक लागल्यानंतर या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलला पारंपारिक … Read more

“गांधी कुटुंबाने पक्षाच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पार पाडल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांच्या व काँग्रेसबाबत महत्वाचे विधान केले आहे. “गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे आणि इतर … Read more

बिनविरोध निवडी : मालोजीराजे बॅंकेच्या चेअरमनपदी संजीवराजे तर व्हा. चेअरमनपदी योगिनी पोळके

फलटण | सातारा जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेली श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी सौ. योगिनी पोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेची निवडणूक ही बिनविरोध संपन्न झालेली होती. त्यानंतर … Read more

वावरहिरे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वास पांढरे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काही दिवसापूर्वी वावरहिरे सोसायटीची निवडणूक पार पडली आणि विकास आघाडीच्या गटाला धक्का देत आमदार गटाने वावरहिरेमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. विरोधी गटाला १३/० च्या फरकाने येताना धक्का देताना आमदार गट विजय ठरला होता. यानंतर बहुप्रतिक्षित वावरहिरे गावच्या सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड बाकी होती. आता ती प्रतीक्षा संपुष्टात येऊन वावरहिरे … Read more

फलटण नगरपालिकेची वाॅर्ड रचना जाहीर : 12 वाॅर्डात 25 जागेसाठी निवडणूक होणार

Phaltan Municipal

फलटण | फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली शहराची नवीन प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने आज दि.10 रोजी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या नवीन प्रारुपानुसार शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. फलटण शहराची नवीन प्रारुप प्रभाग रचना पुढीलप्रमाणे – प्रभाग क्रमांक … Read more

कराड नगरपरिषदेची वाॅर्ड रचना जाहीर : 31 जागांसाठी होणार निवडणूक

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओबीसी आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात फेटाळाला गेल्यानंतर व रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आल्याने प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका सहाजिकच सहा महिने लांबणीवर पडल्या. अशातच होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीबाबत … Read more

उत्तर प्रदेशात भाजपा 152 तर सपा 115 जागेवर आघाडीवर : काॅंग्रेस, बसपाला धक्का

Yogi Akhilesh

हँलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात भाजपने मोठा आघाडी घेतली आहे. समाजवादी पार्टीनेही 105 जागांवर आघाडी घेतली आहे. काॅंग्रेस आणि बसपाला मोठा धक्का बसलेला आहे. उत्तर प्रदेशात 279 जागाचे कल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हाती आले. त्यामध्ये भाजपा 152 , समाजवादी पक्ष 115, बसपा 7, काॅंग्रेस 2 व इतर 3 जागेवर आघाडीवर होते. भाजपचे मुख्यमंत्री … Read more

युवक काॅंग्रेस निवडणूक : सातारा जिल्ह्यात कराडचे अमित जाधव सर्वाधिक 16 हजार 895 मतांनी विजयी

सातारा | सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अध्यक्षपदी खटावचे अमरजित कांबळे हे 6 हजार 234 मते मिळवून तर कार्याध्यक्षपदी कराडचे अमित जाधव हे 16 हजार 895 मते मिळवून विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी … Read more