अदानी ग्रुपच्या हाती लागला मोठा प्रकल्प; ‘या’ 4 कंपन्यांना मागे टाकत मिळवला विजय

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आदानी ग्रुपने गेल्या काही वर्षात खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्यांच्या व्यवसायाची सुसाट गाडी सुटलेली आहे. त्यांच्या वाढत्या व्यवसायामुळे आज आदानी ग्रुपचे मालक गौतम आदानी यांच्या संपत्तीत देखील खूप जास्त वाढ झालेली आहे. त्यांची गणना ही जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये होत आहे. आणि आता त्यांच्या या संपत्तीमध्ये आणखीनच भर पडणार आहे. ती … Read more

घरगुती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Electricity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना आणलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा फायदा होईल. आणि त्यांना आर्थिक हातभार लागेल. राज्य सरकारने सर्व सामान्य माणसांसाठी वीज क्षेत्रात देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. नागरिकांना कमीत कमी वीज बिल (Electricity Bill) यावे, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. अशातच … Read more

तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते … Read more

Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार 12 तास वीज

Saur Krushi Vahini Yojana

Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना शेती करताना इतर सगळ्या गोष्टीची देखील खूप काळजी घ्यावी लागते. जसं की,पिकांना वेळोवेळी खत देणे, पाणी देते देणे, त्याचप्रमाणे त्यांचे संरक्षण करणे. परंतु आजकाल खेडेगावात लाईटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दिवसा लाईट टिकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा त्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही. आपले सरकार देखील … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Farmer News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने (State Government) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणीत सरकार तातडीने सोडवेल, असा विश्वास स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला आहे. आता सरकार फक्त दोन … Read more

जुने मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये काय फरक आहे? फायदेशीर मीटर कोणतं?

old meter vs smart meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचे विजेसाठी असलेले मीटर (Electricity Meter ) बदलण्यात येणार आहेत. त्या संदर्भात आवश्यक असलेल्या निविदांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांकडे सध्या जुन्या पद्धतीचे वीज मीटर बसवलेले आहेत. जे फक्त ग्राहकांकडून वापरण्यात आलेली वीज मोजण्यात सक्षम आहेत. परंतु दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे आता बाजारात आधुनिक पद्धतीचे ( स्मार्ट … Read more

ऐन सणासुदीच्या काळात राज्याची बत्ती होणार गुल; नागरिकांवर लोड शेडींगची टांगती तलवार

load shedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण, सलग सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. ज्यामुळे काहीकाळ लोड शेडींग करण्यात येऊ शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे या केंद्रांवरील … Read more

महाराष्ट्रातील जनतेला शॉक!! आजपासून वीज बिलात वाढ होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. त्यामुळे आजपासून दर महिन्याला वीज वापरासाठी तुम्हांला अधिक रक्कम भरावी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर … Read more

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

Electricity Contract Workers

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर जुने व अनुभवी वीज कंत्राटी कामगार काम करत आहेत. एजन्सी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असून कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदार संस्थेला काळ्या … Read more

वाढत्या वीजबिलाची चिंता सोडा; मीटरमध्ये लावा फक्त 250 रुपयांचे ‘हे’ डिवाइस

Power Saving Device Meter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रात्रीचा पारा 7 अंशांपर्यंत घसरला असून थंडीत लोक गिझर, हिटर, ब्लोअर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अधिक वापर करत आहेत. मात्र, इलेक्ट्रानिक वस्तूंचा वापर करताना वाढणाऱ्या वीजबिलाचीही चिंता पडत आहे. तुम्हीही अशा प्रकारचे इलेक्ट्रानिक वस्तू वापरत असाल तर यात एक युक्ती देखील आहे, 250 … Read more