मनपाच्या इंजिनियरचा अजब प्रकार; अशा प्रकारे बसवला चेंबर कि पट्टी कशा पद्धतीने बसवायची पडला प्रश्न?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत योजनेसाठी लागणारे पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत. मात्र, या ठिकाणी मनपाच्या इंजिनियरकडून बसवण्यात आलेल्या एका ड्रेनेजच्या पाईपची चांगलीच चर्चा होताना दिसते. इंजिनियरने अशा प्रकारे ड्रेनेजची पाईप जोडली आहे की, भविष्यात चेंबर चोकअप झाल्यानंतर या चेंबरला पट्टी … Read more