चांगला Password तयार करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स !!!

Password

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Password : सध्याचे जग हे डिजिटलायझेशनचे आहे. आजकाल डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. भारतातही डिजिटलायझेशनने खूप वेग पकडला आहे. आता सर्व काही डिजिटलच्या माध्यमातूनच केले जात आहे. याशिवाय सोशल मीडिया साइट्सचा वापरही खूप वाढला आहे. तसेच ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल आणि फेसबुक या सोशल मीडिया साइटवरील आयडी नाही अशी … Read more

Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिला कॉन्स्टेबलने खाकी गणवेश घालून बनवलेली Facebook Reels प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ही महिला कॉन्स्टेबल एका चित्रपटाचे डायलॉग्स बोलताना दिसून येते आहे. याप्रकरणी आता येथील पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयीची अधिक माहिती अशी … Read more

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Facebook : जगात सर्वात जास्त आवडल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक अग्रेसर आहे. आपले कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी लोकांकडून याचा जास्त वापर केला जातो. फेसबुक फोटोस आणि पोस्टद्वारे एकमेकांची खुशाली कळवली जाते. मात्र अनेकदा आपल्याकडून फेसबुक पोस्ट करताना चुकीचे कॅप्शन किंवा फोटो टाकले जातात. ज्यामुळे फेसबुककडून आपली पोस्ट किंवा खात्यावर … Read more

आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, त्याबद्दल तुमचे…; उद्धव ठाकरेंचे भावनिक पत्र*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत भाजपशी युती केली. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तसेच शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. अशात 15 आमदारांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवले आहे. “शिवसेनेचे … Read more

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

Instagram-Facebook

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram-Facebook : अनेक युझर्ससाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेंजर डाऊन झाले आहेत. मेटाची मालकी असलेल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट असलेल्या DownDetector च्या बातमीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला आहे. यावेळी अनेक युझर्सनी ट्विटरद्वारे तक्रार केली … Read more

समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांनासोबत घेऊन पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मला सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळाले ते खूप काही मिळाले. … Read more

FB वर मैत्री तोडली म्हणून माथेफिरू तरुणाने घरात घुसून केली तरुणीची हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशातील मथुराम या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला (Murder) केला आहे. या हल्ल्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर या आरोपीने तरुणीच्या आईवरही चाकूनं हल्ला (Murder) केला आणि नंतर स्वत:च्या पोटातही चाकू खुपसला. या … Read more

Lalbaugcha Raja 2022: ‘हि’ शान कोणाची..?; लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा थाटात संपन्न

Lalbaugcha Raja 2022

मुंबई| (Lalbaugcha Raja 2022) गेल्या २ वर्षात कोरोनाच्या महामारीने अक्षरशः सळो का पळो करून सोडले आहे. अशातच पर्यटन, सार्वजनिक स्थळे, मनोरंजन, सण- उत्सव अशा सगळ्यांवरच बंदी आली. दरम्यान अत्यंत उत्साहदायी असा सार्वजनिक गणेशउत्सव असो किंवा गोपाळ काळा यासारख्या मोठ्या सणांवर महामारीने आपली काळी छाया टाकली. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या चौकटीत गतवर्षी कसेबसे उत्सव साजरे झाले … Read more

Facebook देतंय 50 लाखांचं कर्ज; कसा करायचा अर्ज? व्याजदर काय? जाणुन घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकचा वापर आपण फोटो, व्हिडिओ आणि status शेअर करण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही हमीशिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. फेसबुकने लघु व्यवसाय कर्ज उपक्रम सुरू केला … Read more

‘या’ टेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाला दीड कोटी रुपयांपर्यंत बोनस

नवी दिल्ली । कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा सामना करणार्‍या Apple Inc. ने आता ब्रेन ड्रेन टाळण्यासाठी आपल्या काही कर्मचार्‍यांना स्पेशल स्टॉक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजीनियरिंग डिपार्टमेंट मधील काही कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांपर्यंतचा बोनस देत आहे. कर्मचाऱ्यांना हा बोनस कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात दिला जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये देखील Apple ने … Read more