Farmer Suicide | धक्कादायक ! गेल्या 6 महिन्यात विदर्भात तब्बल 618 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Farmer Suicide

Farmer Suicide | शेती हा आपल्या भारतातील मुख्य व्यवसाय असला, तरी शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी कधी नैसर्गिक चक्र असे फिरतात की, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नुकसान होते. आणि यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. अनेक सुविधा असल्या, तरी सगळ्यात शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही .आणि पर्यायाने त्यांच्याकडे आत्महत्या शिवाu … Read more

राज्यात 10 महिन्यांत 2 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी संपवले जीवन; धक्कादायक माहिती उघडकीस

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततची नापिकी शेतमालाला भाव नसणे डोक्यावर असलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्य म्हणजे अशा स्थितीतच जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये … Read more

औरंगाबाद हादरलं! दोन वर्षाच्या चिमुकलीसमोर शेतकरी दांपत्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य

suside

औरंगाबाद: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न वाढताना दिसत आहेत. मात्र तरी देखील सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीये. अशातच औरंगाबादच्या पैठण तालुक्यात रांजणगाव खुरी येथून एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणखीन एक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका शेतकरी दांपत्याने दीड वर्षाच्या चिमुकली समोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण … Read more

शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परखड मत व्यक्त करत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित पणे येऊन … Read more

महावितरणाने विज तोडणी केल्याने तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील 23 वर्षी या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना रविवार दि.28 यादिवशी घडली आहे. कृष्णा राजाभाऊ गायके वय 23 वर्ष राहणार निपाणी जवळका असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. वीज वसुली साठी महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पंपाचे कनेक्शन कट केले आहे. परिणामी शेतातील … Read more

लहान भावाच्या आत्महत्येनंतर मोठ्या भावानेही संपवले जीवन; दोन कर्ते गमावल्याने कुटुंब संकटात

suicide

औरंगाबाद | लहान भावाने आत्महत्या करून दीड महिना उलटला नाही तोपर्यंतच मोठ्या भावाने विष भाषण करून आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे रविवारी घडली. प्रभाकर त्र्यंबक विधाटे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारी व नापिकीमुळे या दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेलगाव खुर्द येथील प्रभाकर इधाटे यांच्यावर खासगी … Read more

“उध्दवा अजब तुझे सरकार!” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राजू शेट्टी आक्रमक

पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला परवानगी नसल्याने राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन ठाकरे सरकारला त्यांनी खडे बोल … Read more

शेतकऱ्यांसाठीची फडणवीस सरकारची ‘ही’ योजना फेल गेल्याचं सांगत राज्य सरकारनं केली रद्द

मुंबई । शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ वर्तमान उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे. मागच्या ही योजना २०१६ मध्ये जाहीर झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन … Read more

‘या’ परदेशी कंपनीला राज्यात आणा! पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच फडणवीस सरकारने घोषणा केलेल्या कंपन्याही परराज्यात गेल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात … Read more

कोविड -१९ मुळे वंचित शेतकऱ्यांना घेता येणार कर्जमुक्तीचा लाभ 

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. मात्र संचारबंदीमुळे … Read more