मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. Rs 23,000 crores package to be given to deal with the problems that occurred … Read more

चिकलठाणा येथे होणाऱ्या क्रीडा संकुलाची शेतकऱ्यांकडून तोडफोड; 8 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

chikalthana police station

औरंगाबाद | चिकलठाणा येथील शासकीय गायरान जमिनीवर क्रीडा संकुल उभारण्याच्या अगोदर आम्हाला मोबदला द्या किंवा दुसरीकडे जमीन द्या. अशी मागणी सात ते आठ शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी कोणशीलेची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी एमआयडीसी चिकलठाणा येथे घडली. याप्रकरणी भाऊसाहेब रंगनाथ बर्थडे, प्रकाश बरडे, संजय बाबुराव … Read more

PM Kisan : खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये, आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते पहा

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान किसानचा पुढचा हप्ता म्हणजे नववा हप्ता (PM Kisan 9th Installment) ऑगस्टमध्ये येईल. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हप्ते पाठविले आहेत. देशातील … Read more

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू … Read more

PM Kisan : जर आपणही पंतप्रधान किसानचा हप्ता अशा प्रकारे घेतला असेल तर तुम्हांला ते परत करावे लागेल – असे का ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांसफर केला आहे. परंतु अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे पैसे अद्याप खात्यात आलेले नाहीत. याखेरीज असे अनेकही शेतकरी आहेत जे अपात्र आहेत आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पात्रता नसलेल्या शेतकर्‍यांवर आता सरकारने कंबर कसणे सुरू केले आहे. जर … Read more

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! केंद्र सरकारने DAP वरील अनुदानात केली 700 रुपयांची वाढ, आता खत किती रुपयांना उपलब्ध होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने बुधवारी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने DAP खतावरील अनुदान दरात प्रति बॅग 700 रुपये वाढ केली आहे. आता DAP च्या प्रत्येक पोत्याची किंमत 2400 रुपये असेल. पूर्वी या शेतकऱ्यांना प्रति बॅग 500 रुपयांचे अनुदान मिळत असे. अनुदानाच्या या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर 14,775 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोझा वाढणार … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी ! येथे पैसे गुंतवणूक करून मिळवा दुप्पट फायदा, ही योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपणही पैशांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील तसेच मॅच्युरिटीनंतर दुप्पट परतावा देखील मिळेल. ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजना आहे.चला तर मग याबद्दल सर्व काही जाणून घेउयात … किसान विकास पत्र ही भारत … Read more

खुशखबर ! केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी देत आहे 42000 रुपये, तुम्हाला कसा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । तुम्हालाही दरमहा 3000 रुपयांचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा (Pm kisan yojana) लाभ घेणाऱ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक 36 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेत असाल तर आता तुम्हाला एकूण 42 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. … Read more

शेतकऱ्यांसाठी खास ई-मार्केट पोर्टल सुरू ! बियाणे, खतांसह अनेक गोष्टी सहज खरेदी करता येणार

नवी दिल्ली । सीएससी ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड (CSC SPV) ने लघु आणि मध्यम शेतकऱ्यांच्या (Farmers) सुविधा वाढविण्यासाठी कृषी सेवांसाठी ई-मार्केट पोर्टल (E-Bazaar Portal) सुरू केले आहे. हे पोर्टल लॉन्‍च करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. या माध्यमातून शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके यासारख्या वस्तू सहजपणे खरेदी करु शकतील. CSC SPV म्हणतात की,” या … Read more

शेतजमिनीच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला मारहाण; दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल नाही

Crime Fight

  औरंगाबाद । जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर या गावात शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पुरुषांसोबत महिलांनाही मारहाण करण्यात अली आहे. बांधाच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला … Read more