जाणुन घ्या मकर संक्रांतीबद्दलच्या काही खास गोष्टी

Makar sankrant History

#HappyMakarSankranti | देशाच्या कानाकोपऱ्यात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. परंपरेनुसार मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या मुहूर्त स्नान, दान आणि पुण्य यासाठी शुभ मानला जातो. जाणून घेऊयात मकर संक्रातीच्या परंपरेबाबतच्या काही खास गोष्टी… १) सम्राट दिलीप यांचे पुत्र भगीरथ … Read more

भोगी – आनंदाचा आणि उपभोगाचा सण

Bhogi Festival

#HappyMakarSankranti | मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी … Read more

या कारणामुळे संक्रान्तीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणुन साजरा केला जातो

images

#HappyMakarSankranti | संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. किंक्रांत सन साजरा करण्यामागे काही दंतकथा आहेत. खालील कारणांमुळे किंक्रांत हा सन साजरा केला जातो. १) संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. २) पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला … Read more

या पाच कारणांमुळे मकर संक्रांत साजरी केली जाते

Makar Sankranti

#HappyMakarSankranti | मकर संक्रांत हा सन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांत हा शेतीविषयक सन असून तो साजरा करण्यामागे काही दंतकथा आणि कारणे देखील आहेत. खालील पाच कारणांमुळे मकर संक्रांत हा सन साजरा केला जातो. १) सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. २) या दिवशी सूर्य … Read more

नाताळ बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

Christmas Santa

#HappyChristmas | ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मात या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता असे मानले जाते. ख्रिसमसच्या निमित्ताने जाणुन घेऊयात नाताळ बद्दलच्या काही हटके गोष्टी १) नाताळ हा मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जाणारा सण आहे. २) … Read more

सिटी – एनसीपीए आदी अनंत संगीत महोत्सवाच्या 8 व्या पर्वाची घोषणा

Pune

पुणे | नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि सिटी इंडियाने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित सिटी-एनसीपीए आदी अनंत: इथून ते अनंतापर्यंत या भारतीय संगीत महोत्सवाच्या 8व्या पर्वाची घोषणा केली. विविध शहरांमध्ये रंगणारा हा महोत्सव 18 नोव्हेंबर रोजी पुण्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. ख्यातनाम बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांचे ज्येष्ठ शिष्य रुपक कुलकर्णी यांच्या सुरांनी हा प्रवास … Read more

धक्कादायक! फटाके फोडले म्हणुन दोन वर्षांचा तुरुंगवास

Crackers Free Diwali

सिंगापूर | दोन भारतीयांनी दिवाळी निमित्य बिना परवाना फटाके फोडले म्हणून सिंगापूर येथील लिटिल इंडिया या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली असून यासाठी त्यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होणार आहे. त्यांची नावे थियागु सेल्वराजु ( 29) आणि शिव कुमार सुब्रमण्यम (48) अशी आहे. पर्यावरणाला धोका निर्माण होतो म्हणून देशाच्या सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके … Read more

कोठारे परिवारातील ‘जिजा’ची पहिली दिवाळी

Mahesh Kothari

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार महेश कोठारे हे १८ जानेवारीला आजोबा झाले. मुलगा आदिनाथ ने सोशल मीडिया वरुन मुलगी झाल्याची बातमी सर्वांना कळवली होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने ऊर्मिलाने आपल्या बाळाचा नवा फोटो शेअर केला आहे . जिजाची पहिलीच दिवाळी असल्यामुळे तिच्यासाठी सर्व काही खास असावं, याकडे कोठारी कुटुंबाचा कल आहे. जिजाचं या … Read more

मोदींनी केली उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

IMG WA

नवी दिल्ली | दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदा मोदींनी उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याच प्रमाणे केदारनाथ येथील मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतले.

Diwali 2018 | पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Narendra Modi

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यंदा उत्तराखंड येथील हर्षिल सीमारेषेवर भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत आर्मी चीफ बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमारेषेवरील भारतीय सैन्याची पाहणी करणार आहेत तसेच आवश्यक इन्फ्रास्ट्रक्टरचा आढावा घेणार आहेत. जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर नरेंन्द्र मोदी दारनाथ मंदिर येथे दर्शन घेणार असल्याचे … Read more