चीनच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला 345 कोटी रुपयांचा दंड, टॅक्सची योग्य माहिती न दिल्याचा आरोप

बीजिंग । चीनची प्रसिद्ध अभिनेत्री Zheng Shuang ला आज (शुक्रवार) कर चुकवल्याबद्दल 46 मिलियन डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. शांघायच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने Zheng ला टॅक्सची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल दंड ठोठावला. या अभिनेत्रीने 2019 ते 2020 पर्यंत जेवढे टीव्ही कार्यक्रम केले त्याद्वारे मिळालेल्या रकमेची योग्य माहिती विभागाला दिलेली नाही असा आरोप लावण्यात आला आहे. … Read more

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई; तीन लाख दंड वसूल

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे मनपाच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 1 ते 25 जुलै दरम्यान 837 जनांवर कारवाई करण्यात … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याने ‘या’ बँकांवर लाखो रुपयांचा दंड; RBI ची मोठी कारवाई

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत अगोदरच सूचना देण्यात आली होती. सूचना देऊनदेखील … Read more

महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्…

Mla

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली. या महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर आल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड : जिल्हाधिकारी

सातारा | यापुढे केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीकडून 500 रूपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिला आहे. यासाठी दंड वसुलीही कोणाकोणाला करता येणार हेही सांगितले आहे. आदेशात असे म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी … Read more

वडूज पोलिसांची 21 वाहनांवर कारवाई, 31 हजारांचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केल्यावर वडूज पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून 21 वाहनांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. वडूज पोलिस ठाणे हद्दीत उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग डॉ. नीलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मालोजीरावराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज … Read more

रोहित शर्माला दंड आकारल्यामुळे ‘या’ माजी क्रिकेटपटूला झाला आनंद

rohit sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाच्या आयपीएल हंगामांच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. मुंबई संघाने एका सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला होता. … Read more

मुख्याधिकाऱ्यांचा दणका ः महाबळेश्वरला सहलीला आलेल्या पर्यटकांना व हाॅटेल मालकांला 55 हजारांचा दंड 

Mhableshwer C O

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातुन चांगलेच कौतुक केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने … Read more