शिरवळ-पंढरपूर फाट्यावर 7 टपऱ्यांना भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील शिरवळ-पंढरपूर फाट्यावर रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 7 टपऱ्यांना भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांणी प्रयत्न केला मात्र आगीत टपऱ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ-पंढरपूर मार्गावर फाट्याशेजारी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी … Read more

पुणे-बंगळूर महामार्गालगत कराडनजीक फ्रुटचे दुकान जळून खाक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड शहराहद्दीत वारुंजी फाटा येथे भीषण आगीमध्ये फ्रूटचे दुकान जळून खाक झाले. भीषण आगीची दुर्घटना नुकतीच घडली असून आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावरून वारूंजी फाटा येथून जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कराडमध्ये येणारा रस्ता आहे. या मार्गावर … Read more

भीषण आगीच्या दुर्घटनेत कराड-मलकापूर येथील बेकरीं जळून खाक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड ते मलकापूर फाटा कृष्णा रुग्णालयाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या सबवेवरील बेकऱ्यांना भीषण आग लागण्याची दुर्घटना मंगळवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीच्या दुर्घटनेत 2 ते 3 बेकऱ्या जळून खाक झाल्या शिवाय त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास कराड ते … Read more

मिरेवाडीत एकावर तलवारीचा हल्ला; एकजण गंभीर जखमी, घर-वाहनेही पेटवली

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या झालेल्या वादावादीत एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून घराला, गोठ्याला तसेच वाहनांना पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं … Read more

वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी कोट्यावधीची पाईपलाईन जळून खाक

water pipeline water scheme Vadgaon Haveli

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी … Read more

Satara News : पाचगणी-वाई रस्त्यावर चालत्या कारने घेतला पेट

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आगोमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील वाई-पाचगणी येथे मुंबईतील चार पर्यटक कारने फिरण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची कार … Read more

मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील मालाड परिसरात मोठी दुर्घटना घडली असून एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. Maharashtra | Fire breaks out in … Read more

Sugarcane Farming : ऊसाची पाचट कशी कुजवावी? खत नियोजन, औषध फवारणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

sugarcane Panchat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर ती पाचट. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि … Read more

लग्नसमारंभात अग्नितांडव : 3 मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू

wedding ceremony in Jharkhand Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसमारंभात अनेकदा भीषण अशा दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना झारखंडमधील धनबादमध्ये घडली आहे. येथील धनबादमध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याने यामध्ये आतापर्यंत 3 लहान मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवी दुर्घटनेमध्ये 12 जण जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडमधील धनबादमध्ये एका कुटूंबात लग्न समारंभ … Read more

पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग

Pune fire Juna bazaar area

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ होत आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जुन्या बाजारातील इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. ला यश आलं आहे. पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात असंख्य घरे असल्याने आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी … Read more