भारतीय लोकांपेक्षा जास्त कोणीही चहा पिणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजात आहात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चहा, जगात असा कोणीच नसेल जो हा शब्द ऐकल्यानंतर स्वत:ला चहा पिण्यापासून थांबवू शकेल. चहाप्रेमी म्हणतात की, काही अडचण असल्यास किंवा एखाद्याशी आपली मैत्री आणखी बळकट करायची असेल तर पर्याय म्हणजे फक्त एक कप चहा! चहा म्हणजे तर काही लोकांसाठी हे एनर्जी ड्रिंक असते. २०० वर्षे भारतावर राज्य करणारे ब्रिटीशही चहासाठी … Read more

भाजलेल्या तांदळापासून बनवलेली जपानी मिठाई; भारताशी आहे कनेक्शन

Japanese dessert made from roasted rice; There is a connection with India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जपान जगातील एक देश असल्याचे म्हटले जाते, ज्याने संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप योगदान दिले आहे. जपानचे नाव येताच इथल्या लोकांचा चेहरा समोर येतो ज्यांच्यासाठी सौजन्य म्हणजे सर्व काही आहे. जपानी जेवणही जपानी लोकनऐवढं प्रसिद्ध आहे. चला तर मग आज जाणून घेऊया जपानी मिठाई अबुरी मोझी विषयी. जपानची प्रसिद्ध … Read more

असा बनवा गोभी मुसल्लम; जाणुन घ्या रेसिपी

Hello रेसिपी | गोभी मस्सलमची सोपी पद्धत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठीची पाककृती आणि लागणारे साहित्य खाली दिले आहे. लागणारे जिन्नस: अख्खा फ्लॉवर चटणी साठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड ग्रेव्हीसाठी तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही मोहरी जिरे बडीशेप आले किस लसूण किस बारीक … Read more

या रंगाच्या भाज्यांचा आपल्या आहारात करा समावेश

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारातील रंगाची कल्पना हि खरं असलं तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आहारातील रंगाचा केला जावा. कोणत्याही प्रकारचा आहार घेताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारची चव आणि गंध आणि कलर असेल तर तो पदार्थ हा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे रंगाच्या शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. रंग हे जीवनात आनंद, सौंदर्य, उत्साह आणि चांगले … Read more

‘7 स्टार’मध्ये शेफ, लॉकडाऊनमुळं गेली नोकरी; रस्त्यावर टाकला बिर्याणी स्टॉल! आणि.. मराठी तरुणाची प्रेरणादायी कहाणी

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनची आर्थिक झळ संपूर्ण जगासह भारतालाही बसली आहे. लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची आर्थिक फरफट झाली. मात्र, याच दरम्यान प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने … Read more

या घरगुती उपायांचा वापर करून जास्त काळ टिकवून ठेवा धान्य आणि कडधान्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंपाक घर जर स्वच्छ असेल तर त्या घरातील कोणत्याही व्यक्तीला साध्या आजरापासून दूर राहण्यास मदत होते. त्यासाठी घर आणि घरातील जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आहारात येणाऱ्या सर्व भाज्या आणि कडधान्ये याचा समावेश असणे गरजेचे आहे. स्वयंपाकघर, किचन प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची … Read more

आहारात ‘या’ फळाच्या सालीचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे आपण कधीकधी अनेक पदार्थ हे चुकीच्या पद्धतीने खात असतो. अनेक वेळा ज्या भाज्यांचा उपयोग जेवणामध्ये केला जातो त्या फळभाज्या अनेक वेळा वरच्या सालीसोबत न खाता साल काढून खाल्ल्या जातात. हि अशी अनेक फळे आहेत कि, ते फळे खाताना साल न काढता खाल्ली … Read more

1 लाख रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतेक वस्तूंची विक्री घसरली होती, परंतु यावेळी बिस्किटांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली. यावेळी सर्वच बिस्किट कंपन्यांची बिस्किटे विकली गेली. बिस्किटांच्या या विक्रमी विक्रीमुळे कंपन्यांची चांदी झाली. बिस्किट बनविणार्‍या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली. याकाळातच बिस्किट निर्माता पार्लेने एक नवीन विक्रम नोंदविला होता. पार्ले-जी बिस्किटे इतकी विकली … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

अरे बापरे! दररोज पाणीपुरी खाण्यासाठी येणारी तरुणी पडली पाणीपुरीवाल्याच्याच प्रेमात! पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी म्हंटल कि मुलीच्या सगळ्यात आवडता पदार्थ. असं एक पण ठिकाण नसेल कि पाणीपुरी वाला आपला गाडा विकण्यासाठी लावतो पण त्या गाड्यावर एकही मुलगी पाणी पुरी खाण्यासाठी नसेल . सर्वात जास्त पाणीपुरी खाण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये जास्त असते. पण पाणी पुरी खाण्यासाठी दररोज येत असलेली मुलगी पाणीवाल्याच्या प्रेमात पडेल आणि ते … Read more