अल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करता , सावधान !

जेवण गरम राहावे म्हणून ते अल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून घेतले जाते . परंतु अल्युमिनियम फॉईलच्या वापराने काही गंभीर आजारांचा धोका अधिक असतो . अभ्यासकांनी केलेल्या प्रयोगांच्या आधारे

लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आहेत पौष्टिक तत्व

हिरव्या भाज्यांच्या सेवनाने होणारे फायदे आपण नेहमीच ऐकतो. परंतु लाल रंगाच्या भाज्यांमध्ये देखील शरीराला पौष्टिक असे अनेक गुणधर्म आढळून येतात . भाजीचा रंग जेव्हडा जर्द तितकी ती पौष्टिक तत्वांनी भरलेली असते. लाल भाज्यांमध्ये लाइकोपीन, एंथोक्यानिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे हृदयाच्या आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या भाज्यांविषयी …

लहान मुलांसाठी असे बनवा पौष्टिक गाजर-टोमॅटो सूप

लहान मुलांना पौष्टिक अन्न कसे खाऊ घालावे हा मोठा प्रश्न प्रत्येक आईला असतो . त्यात मुलांना चमचमीत आणि काहीतरी हटके हव असत. मग जुनीच डिश बनवताना त्यात काहीतरी वेगळ करता येऊ शकते . आता प्रश्न येतो ज्युस किंवा सूपचा … आज आपण पाहणार आहोत गाजर आणि टोमॅटोचे पौष्टिक सूप कसे बनवावे . हे सूप मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहे आणि झटपट बनणारे हे सूप मुलांना आवडेलही … चला तर मग पाहुयात हे सूप बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहेत .

असा बनवा खमंग मिक्स डाळ पराठा

पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार आपण सध्या पाहत आहोत . आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळ पराठा . हा पराठा बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते पाहुयात ,

… असे बनवा “ओल्या नारळाचे पराठे”

सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि महत्वाचं म्हणजे झटपट तयार होणारे “ओल्या नारळाचे पराठे” तयार करण्यासाठी लागणार साहित्य पाहुयात ,

… असा बनवा चटपटीत झटपट ‘मसाला पराठा’

एक चमचा धनेपूड , जिरे पूड , तेल किंवा बटर , कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर , अर्धा चमचा मीठ , पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक .