प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान कबरीलगत 2 कबरी सापडल्याने गूढ वाढले…

Afzalkhan Fort Pratapgad

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. हे अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी अफजल खान कबरीसोबत सय्यद बंडा आणि अजून 2 कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी नेमक्या कोणाच्या? त्या कधी बांधण्यात आल्या? याचे काही पुरावे आहेत का? याचे गूढ … Read more

प्रतापगडावर अफझलखान कबर परिसरात आणखी 2 कबरी आढळल्या : Video पहा

Afzal Khan Kabar Pratapgad

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबर शेजारीच सय्यद बंडा याची देखील कबर आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम पाडत असताना, या दोन्ही कबरीच्या परिसरात काही अंतरावरच आणखी दोन कबरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता या कबरीचा … Read more

अतिक्रमण हटविलेल्या परिसरात प्रतापगड पायथ्याशी शिवस्मारक उभारावे : विक्रम पावसकर

Afzal Khan Tomb

कराड | शिवप्रताप दिनी छ. शिवाजी महाराजांनी अफझल खान यांचा कोथळा बाहेर काढला होता. त्याचदिवशी हिंदुत्ववादी सरकारने थडगे परिसरातील अतिक्रमण काढले आहे. आता या परिसरात भव्य असे शिवस्मारक उभे करण्यात यावे अशी मागणी भाजप नेते व हिंदू एकता आंदोलनचे विक्रम पावसकर यांनी केली आहे. गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवत गोपनीय पध्दतीने प्रतापगड पायथ्याशी … Read more

अखेर नेस्तानाबूत : अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण पूर्ण काढले, पहा नवे फोटो

Afzal Khan Tomb

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अफझलखान कबर परिसरात 1 एकर जागेत अतिक्रमण करण्यात आले होते, ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलीस संरक्षणात पाडले आहे. यामध्ये 19 खोल्या 2 विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफजलखान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. सदरची अतिक्रमण पाडण्याची कारवाई थांबवावी अशी याचिका … Read more

प्रतापगड Exclusive video : सय्यद बंडा, अफजल खान कबर पहा

Pratapgad Afzal Khan Kabr

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट झाली होती. मात्र, भेटीदरम्यान अफजलखानाने दगा करुन छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला. त्यानंतर छ. शिवरायांनी अफजलखानाचा हल्ला परतवून लावत त्याचाच कोथळा बाहेर काढला. त्यानंतर शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर यांनी अफजलखानाच्या पालखीचे जे भोई होते. त्यांचे पाय कापले आणि खान … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी छावणीचे स्वरूप, अतिक्रमण जमीनदोस्त

Partapgad

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरी भोवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हजारो पोलिसांच्या फौज फाट्याच्या बंदोबस्तात अत्याधुनिक मशनरीने जमीनदोस्त केले. पहाटे 4 वाजल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि … Read more

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी : मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पुजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व … Read more