‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या….

Yashomati Thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. सरकारकडून आणि विरोधकांकडून आरोप – प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयाने … Read more

यशोमती ठाकुरांनी अधिकाऱ्याची काढली लाज, म्हणाल्या….

yashomati thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सगळ्यांसमोर कार्यकारी अभियंत्यांची लाज काढली आहे. गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी यशोमती ठाकूर … Read more

..तर डोकं फोडीनं, लक्षात ठेवा! माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना धमकी

Yashomati Thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur) आपल्या चोख कामासाठी प्रसिद्ध आहेत. कुठल्याही सरकारी कामात चुक केलेली त्यांना आवडत नसे. यामुळे त्या अनेकवेळा सरकारी अधिकाऱ्यांना या कामासाठी फैलावर घेत असतात. असाच एक प्रसंग त्यांच्या मतदारसंघात घडला आहे. तिवसा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच माजी मंत्री आणि आमदार यशोमती … Read more

उमेश कोल्हेंच्या हत्येत राणा दाम्पत्याचा हात यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

Yashomati Thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीचं वातावरण खराब करण्यात राणा दाम्पत्याचा हात असल्याचा आरोप अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, असेदेखील यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. यशोमती ठाकूर यांनी यावेळी राणा दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा … Read more

शरद पवारांना मुख्यमंत्रीपेक्षा युपीएचे अध्यक्षच करायला हवं, म्हणजे… ; शिवसेनेची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे मोठे विधान काँग्रेस नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्यांच्या विधानावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे … Read more

शरद पवार आज मुख्यमंत्री असते तर…; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान

sharad pawar yashomati thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यशोमती ठाकूर … Read more

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी : मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पुजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व … Read more

मंत्री यशोमती ठाकूर यांचे रुग्णालयातून फायलींचा ढीग उपसून काम सुरूच

अमरावती प्रतिनिधी । सलमान खान राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्यातील काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. रुग्णशय्येवर असतानाही त्यांनी फायलींचा ढीग उपसून काम सुरूच … Read more

संविधानाने तुम्हाला आगीत तेल घालून भडकवण्याचा अधिकार दिलेला नाही; वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीसांना टोला लगावला आहे. “देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. … Read more

फडणवीसांचे विधान हे बेजबाबदारपणाचे; यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. … Read more