सातारा शहरात महाआरती तर प्रतापगडावर प्रशासाने केली शिवजयंती उत्साहात

Shivaji Maharaj Maha Aarti

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जिल्हा प्रशासनाच्या वतीने किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवतीर्थावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर … Read more

प्रतापगड येथे उद्या शिवजयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन

Pratapgad Fort

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने उद्या रविवारी दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 7 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते भवानी मातेचा अभिषेक, 8 वा महापूजा, 9 वा. ध्वजबुरुज येथे मान्यवरांच्या … Read more

महाबळेश्वरातील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

Nizam's bungalow

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे 15 एकर 15 गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता. या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिस बंदोबस्तात बंगला सील करत मालमत्ता ताब्यात घेतली. याबाबत … Read more

घराण्याचा वारसा, किल्ला- देवस्थान आपलं मग निमंत्रण कशाला ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

Udayanaraje and Shivendra raje

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके प्रतापगड येथे शिवप्रताप दिनास खा. छ. उदयनराजे भोसले हे निमंत्रण नसल्याने आले नसल्याचे बोलले जात आहे. यावर आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी किल्ला आपला आहे, देवस्थान आपलं आहे आणि आपल्याला घराण्याचा वारसा आहे. मग निमंत्रणाची वाट आपण कशाला बघायची, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. मुख्यमंत्री … Read more

भाजप आमदाराच्या आग्र्याच्या सुटकेच्या विधानावरून मिटकरी आक्रमक; म्हणाले की,

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली. यावरून आता लोंढा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले … Read more

गडकिल्ले संवर्धनासाठी आता दुर्ग प्राधिकरण स्थापन करणार : एकनाथ शिंदे

Pratapgad Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्यातील अनेकांनी छ. शिवाजी महाराज यांचे गडकोट, इतिहास किल्ले जतन करण्याची मागणी केली आहे. गडाचे पावित्र्य, साैंदर्य जपण्यासाठी व संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील गडकिल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकारण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रतापगडावर केली. किल्ले प्रतापगड … Read more

शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यातून सुटका करून घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बाहेर पडले असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. आज प्रतापगडावरील भाषणात त्यांनी हे विधान केलं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. … Read more

किल्ले प्रतापगडावर उद्या शिवप्रताप दिनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

Pratapgad Fort CM

सातारा | किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे उद्या (दि.30) शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास सातारा जिल्हा वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री … Read more

प्रतापगड पर्यटकांसाठी आजपासून सुरू : अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण मोहिम पूर्ण

Chhatrapati Shivaji Maharaj Pratapgad statue

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड येथील अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम गेल्या आठवड्यात सुरू होती. यासाठी किल्ले प्रतापगड पुर्णपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु आता आज गुरूवारी (दि. 17) प्रतापगड पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतापगड पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी … Read more

अफजलखानाच्या कबरीजवळ छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj Pratapgad statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबर जवळील अतिक्रमण नुकतेच प्रशासनाच्यावतीने हटवण्यात आले. यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणीच आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. राज्य सरकारने प्रतापगड … Read more