शहीदाची बायको – प्रा. हरी नरके
स्वातंत्र्यदिन विशेष | पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव. लढावू लोकांचं गाव. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना १९८० साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारक उभारण्याचं ठरवलं. कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू … Read more