शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more