कथा बल्लाळेश्वराची… भक्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव गणपतीची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर गणेश आणि त्याच्या भक्तांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण भक्त बल्लाळच्या म्हणण्यावरून श्री गणेशला पृथ्वीवर राहावे लागले. त्यानंतर हा गणपती पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आपण आज अष्टविनायका पैकी एक असणारा पालीचा बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पाली या गावात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. … Read more

Indian Railways : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवानिमित्त 3 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय

Indian Railways

Indian Railways | राज्यात गणेश उत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळे देखावे उभारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या काळात कोकणात … Read more

7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

anandacha shidha

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, … Read more

गणेशोत्सव- दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार; शिंदे सरकारने घेतले 9 धडाकेबाज निर्णय

shinde government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्द करण्याचा घेतला आहे. तसेच, गणेशोत्सव, दिवाळीत गोरगरिबांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा देखील बैठकीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात लाखो गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त आज पार … Read more

ये भी तो इबादत है..

Ganesh Festival

गणेशोत्सव ऐन रंगात आला आहे. मोहरम सुद्धा या दरम्यानच असल्याकारणाने सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. काय असतात सामान्य भारतीयांच्या आणि त्यातही पुणेकरांच्या भावना ज्यावेळी एक परदेशी मुस्लीम तरुणी गणपतीची मनोभावे आरती करते, जाणून घेऊया ‘ये भी तो ईबादत है’ या विशेष लेखातून

उकडीचे मोदक आरोग्याला आहेत खूप फायदेशीर; चला जाणून घ्या

modak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक… त्यामुळे प्रत्येकाच्या घरी उकडीचे मोदक असणारच. तुम्हाला माहीत आहे का? उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट असतात तितकेच ते आपल्या आरोग्यालाही फायदेशीर असतात. आज आपण जाणून घेऊया उकडीच्या मोदकाचे काही आरोग्यदायी फायदे. रक्तदाबावर नियंत्रण- उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात … Read more

लालबागच्या राजाच्या मंडपात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनानंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यातच मुंबईचा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर संपूर्ण राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे लालबाग म्हंटल की गर्दी आलीच. पण याच दरम्यान, दर्शन घेणारी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेन काही काळ तणावाचे वातावरण … Read more

कथा चिंता हरणाऱ्या थेऊरच्या ‘चिंतामणी ‘ची..

#गणेशोउत्सव । मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे. श्री क्षेत्र चिंतामणीची कथा आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप … Read more

असा साजरा व्हायचा माझ्या गावात गणेशोत्सव..

गणेशोउत्सव विशेष | माधवी काकडे खेड्यापाड्यात विजेच्या तारांनी प्रवेश केल्यावर उजळलेल्या गावांनी क्रांतिची स्वप्नं पहायला सुरुवात केली होती. माणसांचे डांबरीकरण न झालेल्या गावातल्या लोकांची मने अगदी साफ होती, नेक होती ती माणसे. त्याच 1995- 96 च्या दशकात माझा जन्म झाला.माझ्या बालपणी गणेशेत्सव कसा असायचा हे मी आज तुम्हाला सांगणारे. आज डॉल्बी अन डीजे च्या गेणेशोत्सवातही मी … Read more

‘असे’ बनवा खोबरं-कोथिंबिरीचे मोदक

खाऊगल्ली | अनेकजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना नैवद्य म्हणून मोदकच आवडतात. त्यामुळे आपण आज जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक करायला शिकणार आहोत. साहित्य – एक भांडं तांदळाची पिठी, १ वाटी खोवलेलं नारळ, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ लहान चमचा किसलेलं आलं, जिरेपूड, १/२ टे.स्पू. वाटलेली हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद आणि चवीप्रमाणे साखर. कृती – 1) … Read more