राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Girish Mahajan doctor recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले. नागपूर येथे … Read more

जळगाव दूध संघाचा वाद विकोपाला! मतदानादिवशीच गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप

girish mahajan

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. हि जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण या जिल्ह्यात मागच्या काही काळापासून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यादरम्यान आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) … Read more

‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का खून झाला?’, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा नसल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला मुलगा नाही, पण दोन मुली आहेत याचा मला आनंद, मात्र खडसेंना … Read more

लवकरच एकनाथ खडसेंचे कारनामे समोर येतील; गिरीश महाजनांनी दिला इशारा

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपांवर मंत्री गुलाबराव … Read more

मुंबईत 22 वर्षीय गोविंदाचा मृत्यू, दोन दिवसांची झुंज अखेर अपयशी, Video आला समोर

Dahi handi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा (Dahi handi) उत्सव साजरा करण्यात आला. कोरोना असल्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून दहीहंडी (Dahi handi) साजरी करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचं (Dahi handi) आयोजन करण्यात आलं होतं, पण दहीहंडीच्या (Dahi handi) या उत्सवाला मुंबईमध्ये गालबोट लागला आहे. … Read more

दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Eknath Shinde Dahi Handi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्या … Read more

सरपंचाची निवड जनतेतूनच; सभागृहात विधेयक मंजूर

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. आता त्यात अजून एका निर्णयाची भर पडली आहे. माविआ सरकारच्या काळातील सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकार कडून सरपंचाची निवड ही जनतेतूनच करण्याचे विधेयक आज पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा … Read more

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात चौफेर टोलेबाजी करत भाजपला चिमटे काढले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याने गिरीश महाजन तर रडायलाच लागले अस त्यांनी म्हणताच सभागृहात हशा … Read more

जामनेरात आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते 77 दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी नेहमी केंद्रसरकार तत्पर असून सर्व स्तरावर मदत केली जाते. त्यामध्ये अन्नधान्य व गोरगरिबांना मिळणारी मदत दिली जात आहे.त्यामुळे सबका साथ सबका विकास घेऊन केंद्र सरकार काम करत असल्याचे मत आमदार गिरीश महाजन यांनी मांडले. जामनेर तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड देण्यासाठी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी … Read more

“फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ‘ड्राइव्ह बॉम्ब’ सादर केले. त्यातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केल्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. “फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. फडणवीस हे … Read more