Mumbai- Goa Expressway : मुंबई ते गोवा फक्त 7 तासांत; सरकार उभारणार सागरी महामार्ग

Mumbai-Goa Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता गोव्याला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जायला जास्त वेळ लागणार नाही. लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai-Goa Expressway) हे अंतर अवघ्या 7 तासांत पार करता येणार आहे. कारण राज्य सरकार मुंबई-गोवा नवा महामार्ग तयार करणार आहे. राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग बांधण्याची घोषणा … Read more

National Tourism Day : भारतातील 7 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

National Tourism Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत हा देश (National Tourism Day) विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक जातीचे, वेगवेगळ्या भाषांचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. भारतात फिरण्यासाठी अशी अनेक पर्यटक स्थळे आहेत ज्याठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही खास वेळ घालवू शकता आणि आपला आनंद साजरा करू शकता. यातील काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मंदिरे … Read more

थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी गोव्याला जाताय? मग ‘या’ ठिकाणी राहू शकतात अगदी फुकट !

Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याचा ऋतू असल्याने अनेकजण शनिवार आणि रविवार आला कि फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, राहण्याची खूप अडचण होते. खुप पैसे देऊन एखाद्या हॉटेलमध्ये रूम घ्यावी लागते. तुम्हीही थर्टी फस्ट साजरा करायला गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही राहण्याची काळजी करण्याचे कारण नाही. कारण गोव्यातील असे एक ठिकाण आहे कि … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार गोव्याला; नेमकं कारण काय?

Narendra Modi Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण राज्यपाल व भाजपच्या वरिष्ठ नेते त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच तापले आहे. अशात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हंटले आहे. अशात नरेंद्र मोदीच गोवा येथे येणार असून ते 11 … Read more

आता समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Goa Beache

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनसाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांकडून गोव्यास हजेरी लावली जाते. समुद्रकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय करत हातात मद्याचा प्याला असे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, पर्यटकांच्या हुल्लडबाजीत व दारू पिल्यानंतर टाकलेल्या बाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. पर्यटनस्थळ सुरक्षित व स्वच्छ राहण्याच्या अनुषंगाने आता तेथील सरकारने कठोर पावले उचलली … Read more

काँग्रेसचे 8 आमदार फुटले; भाजपमध्ये केला प्रवेश

congress vs bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा काढत असतानाच दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फुटले असून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, … Read more

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला व्हिडिओ आला समोर

MLA

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आहेत. सर्व आमदार सर्वात पहिल्यांदा विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले … Read more

गोवा विमानतळावर आयेशा टाकीयासोबत गैरवर्तन अन् नवऱ्याला अश्लील शिवीगाळ; पहा नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकीया आणि तिचा पती फरहान आझमी यांच्यासोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले असून स्वतः फरहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. फरहान यांनी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावेही सांगितली आहेत. फरहान आझमी, पत्नी आएशा टाकिया आणि त्यांचा मुलगा हे तिघेही गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. मात्र काही दिवसांपूर्वी गोव्याहून … Read more

गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवसृष्टी निर्माण करणार – प्रमोद सावंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात प्रमोद सावंत यांनी 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.त्यानंतर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री पदाची सूत्री हाती घेतल्यानंतर त्यांनी “गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवसृष्टीची निर्मिती करणार असल्याचे महत्वाचे विधान केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आज मराठा सेवा … Read more

प्रमोद सावंत यांचा आज शपथविधी; मोदींसह अनेक दिग्गज राहणार उपस्थित

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची वर्णी लागली असून आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन भाजपमध्येच चढाओढ पाहायला मिळाली … Read more