शपथविधीच्या पूर्वसंध्येला उदयनराजेंनी घेतली प्रमोद सावंतांची भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात यश मिळाले. गोवा राज्यात भाजपने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. आज भाजपचे गटनेते प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या पूर्वसंध्येला साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गोव्यात प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तसेच त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी विरोधीपक्ष नेते … Read more

धक्कादायक ! मित्रांसोबत गोव्याला गेला असताना लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – आपल्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. समुद्रात बुडाल्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत तरुण हा आपल्या मित्रांसोबत बुलेटवरून गोव्याला गेला होता. हा तरुण मूळ जळगावमधील भुसावळचा रहिवासी होता. मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. विवेक सुरेश … Read more

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत; शपथविधीचा दिवस ठरला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपने विजय मिळवला. गोवाह्यातील निवडणुकीनंतर आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडणार हे निश्चित … Read more

“निवडणुकीत नोटांचा वापर केल्याचे मान्य केल्यामुळे आयोगाने राऊतांवर आता…”; आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Ashish Shelar & Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील पराभवावरून भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीत ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो असे राऊत यांनी म्हंटले. त्यांच्या याच विधानावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊतांनी मान्य केलं निवडणुकीत नोटा वापरल्या आहेत. आता निवडणूक आयोगाने राऊतांची चौकशी करावीर, अशी … Read more

“त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो”; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील प्रभावावरून भाजपवर निशाणा साधला. भाजपने ज्याप्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. तसेच अजूनही लढाई संपलेली नाही, असेही … Read more

“उध्दव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्यावर निशाणा साधला आहे. “विधानसभेची निवडणूक झालेल्या ५ पैकी चार राज्यात आधीही भाजपाच होती. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे … Read more

“महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है” ; शरद पवारांचे महाजनांना थेट प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. “आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाचा काहीच परिणाम … Read more

“उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है”; निवडणूक निकालावरून ‘या’ भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निकालावरुन शिवसेना, काँग्रेसवर जोरदार टीका केली. “उत्तर … Read more

“हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त पदरात काही पडले नाही”; गोव्यातील निकालावरून भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या  निवडणुकीत प्रचारदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेनेकडून भाजपला चांगलेच टार्गेट करण्यात आले होते. अखेर या ठिकाणी आज निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. या ठिकाणी निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला … Read more

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचे विश्वजीत राणे विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील सर्वात महत्वाचे राज्य म्हणजे गोवा. या ठिकाणी नुकताच निकाल हाती आला आहे. गोव्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. गोव्यात वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी झाले आहेत. गोवा विधानसभेत अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेस … Read more