संजय राऊतांना कोण ओळखत, ते कोणाचे प्रवक्ते आहेत ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?, त्यांना महत्व देण्यात काही अर्थ नाही. राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला … Read more

गोव्यात भाजपला धक्का; निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांच्या अनेक विधानामुळे गोवा राज्यातील राजकारण तापू लागले आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे आणि यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनेही तयारीही केली आहे. मात्र,आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते तथा मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रीपदाच्या राजीनामा … Read more

गोव्यात युती झाली तर ठीक नाही तर….; संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली.” लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे,अशी टीका करीत या ठिकाणी युती झाली तर ठीक नाहीतर आमचं आम्ही लढू असा इशारा राऊतांनी … Read more

काँग्रेस पक्षाची पडझड रोखण्याची आशा दिसत नाही”; माजी मुख्यमंत्र्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये पक्षबळकटी करणावरून नाराजीचे सूर व्यक्त केले जात आहेत. पक्षात अनेक वर्ष काम करून देखील पक्षश्रेष्टींकडून कामाची दखल घेतली जात नसल्याने नाराज असलेल्या काँग्रेस पक्षातील गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी सोमवारी राज्य विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना … Read more

“मुली रात्रीच्या वेळी समुद्र किनार्‍यावर का जातात”? दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याबद्दल गोवा मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

पणजी । अलीकडेच गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”अंधार झाल्यानंतर आपली मुले रात्री समुद्र किनार्‍यावर का फिरतात याबद्दल पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” मुख्यमंत्री प्रमोद सावंत बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देत होते. 24 जुलै रोजी दक्षिण … Read more

BREAKING : गोव्यातही कडक लॉकडाऊन जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत कॅसिनो, हॉटेल्स, पब राहणार बंद

Goa Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशभरात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही ३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. गोवा हे राज्य पर्यटनामुळे नेहमीच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असते. विदेशी तसेच परराज्यातील पर्यटकांमुळे गोवा राज्याचा बाहेर राज्यातील अन परदेशातील नागरिकांशी … Read more

‘या’ राज्यातील महिला पितात सर्वात जास्त दारू, दारुबंदी असून ‘हे’ राज्य पिण्यात टॉपला

नवी दिल्ली । बिहार या राज्यात कितीही दारूबंदी असली तरी देखील येथील पुरूष गोवा आणि महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक दारू पितात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० च्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. दारू रिचवण्यात तेलंगणही गोव्याच्या पुढेच आहे. तर, सर्वाधिक तंबाखू सेवनात ईशान्येकडील राज्ये आघाडीवर आहेत. दारु पिण्यामध्ये सिक्कीमच्या महिला टॉपवर ईशान्याकडील सिक्कीम या राज्यातील … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिल्ली-हरियाणा आणि गोव्यासह 5 राज्यांमध्ये घातले छापे

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मंगळवारी अनेक हवाला चालक आणि बनावट बिले बनवणाऱ्या लोकांच्या जागेवर छापा टाकला आणि 5.26 कोटी रुपयांचे दागिने व रोकड जप्त केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटले आहे की, सोमवारी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील 42 जागांवर छापे टाकण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले कि ‘एंट्री ऑपरेशन’ (हवाला … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान … Read more

कोरोना काळात भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘हा’ शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल ट्रेंड हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो, जो लोकांमधील कुतूहल दर्शवितो. गुगलच्या अलीकडील सर्च ट्रेंडने लोकांच्या मूड बाबत खुलासा केला आहे. जूनमध्ये लोकांनी कोरोनाव्हायरसबद्दल विचारले की, ‘कोरोना विषाणू कमकुवत होत आहे का ?’, ‘कोरोनोव्हायरसची लस भारतात कधी येईल?’ आणि ‘कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला. मात्र मे … Read more