गुगलवर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

Google Search

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुगलचे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला गुगलवर पाहिजे त्या गोष्टी बघता येतात. तसेच ऐकताही येतात. त्यातही भारतात इंटरनेटचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. मोबाईल फोनवर इंटरनेटचा वापर सर्वात जास्त होतो. तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. आणि यासोबत सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि … Read more

Google Chrome | गुगल क्रोम युजर्ससाठी सरकारचा मोठा इशारा, मिनिटातच खाली होईल बँक अकाउंट

Google Chrome

Google Chrome | गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारने एक नवीन इशारा जारी केला आहे. सरकारी एजन्सी CERT-In (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने Google Chrome वापरकर्त्यांसाठी ही नवीन चेतावणी उच्च तीव्रतेच्या श्रेणीमध्ये ठेवली आहे, म्हणजे ती अत्यंत संवेदनशील आहे. सुरक्षा एजन्सीला Google च्या वेब ब्राउझरच्या अनियंत्रित कोडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि वापरकर्त्यांची … Read more

Google Maps : वरून मेट्रोची तिकिटे बुक करता येणार, सापडणार EV चार्जिंग स्टेशन सुद्धा

Google Maps : हल्ली आपल्याला कोणतीही समस्या असली की आपण लगेच गुगल करतो. मग ते आसपास असणारं ट्राफिक असो किंवा मग जवळपास असणारं एखाद हॉस्पिटल गुगल मॅप्स हे गुगलचे एक महत्वाचं फिचर आहे, एखाद्या ठिकाणाविषयी माहिती देणे , नेव्हिगेशन चेक करणे आणि नवीन ठिकाण शोधायला मदत करणे यासाठी उपयुक्त आहे. Google चे नकाशे हे वाहन … Read more

Google ची मोठी कारवाई!! लाखो मोबाईल ॲप्स बंद करणार

Google Action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल एक मोठं कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यात येणार आहेत. असे ॲप्स काढून टाकण्यासाठी Google ने 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर असे ॲप्स उपलब्ध आहेत, जे सध्या काम करत नाहीत. तसेच, काही ॲप्स अतिशय … Read more

आता गुगल सर्चसाठी मोजावे लागणार पैसे; यूजर्सच्या खिशाला कात्री

Google saerch charges

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल सर्च हे आजकाल गरजेच आहे. आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर आपण थेट गुगलवर जाऊन सर्च करतो आणि आपल्याला हवी ती माहिती मिळवतो. गुगल सर्चमुळे आपलं जीवन सोप्प झालं आहे असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. पण आता गुगल सर्च करणं परवडणार नाही, कारण आता गुगल सर्चसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे … Read more

Android यूजर्स, सावधान!! एका क्लिकने बँक अकाउंट होईल रिकामं

Android Malware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अँड्रॉइड युजर्सची संख्या कोरडोमध्ये आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. आणि जवळपास सर्व मोबाईल मध्ये अँड्रॉइड व्हर्जन पाहायला मिळते. परंतु याच Android यूजर्स साठी आता एक धोक्याची घंटा आहे. मोबाईल सुरक्षिततेच्या तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल इशारा दिला आहे. Android XLoader असे या मालवेअरचे नाव असून हे इतकं … Read more

Google ची मोठी कारवाई; शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम सह अनेक Apps प्ले स्टोअरवरून हटवले

google action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील काही Apps वर गुगलने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने Shaadi.com, Naukri.com सह अनेक महत्वाचे अँप्स Android Play Store वरून हटवले आहेत. शुल्काच्या वादावर गुगलने ही कारवाई केली आहे. याबाबत गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, या ॲप्सचे डेव्हलपर बिलिंग पॉलिसीचे पालन करत नाहीत. त्यांना यापूर्वी अनेकदा इशारा सुद्धा देण्यात आला … Read more

YouTube चा मोठा निर्णय!! या विभागातील तब्बल 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुगलच्याच मालकीची कंपनी असणारी युट्युबने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून 100 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा युट्युबचे चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी केली आहे. युट्युबने घेतलेल्या या निर्णयामुळे एकूण 100 कर्मचाऱ्यांच्या हातातून आपल्या नोकऱ्या जाणार आहेत. तसेच, युट्युबमध्ये काही विविध पदांसाठी नव्या तरुणांची भरती देखील करण्यात येणार आहे. … Read more

2023 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सर्वात जास्त सर्च केलेले 10 विषय

Google Year in Search 2023 : वर्ष 2023 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा वेळी नवीन आर्थिक वर्ष 2024 हे सुरु होणार आहे. अशा वेळी वर्षाच्या शेवटाला आम्ही तुम्हाला गुगलचा एक रिपोर्ट दिसणार आहे, ज्यामध्ये चालू वर्ष 2023 मध्ये भारतीयांनी गूगलवर सर्वात जास्त काय सर्च केले याची यादी दिली आहे. तुम्ही सविस्तर त्याबद्दल खाली … Read more

आता भूकंपाबाबत अलर्ट मोबाईलवर येणार; गुगलने लाँच केली नवीन सिस्टीम

google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गुगलचा 25 वा वाढदिवस आहे. या पंचवीस वर्षाच्या काळात गुगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रणालींची अंमलबजावणी केली आहे. आता गुगलकडून आणखीन एक नवीन प्रणाली लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता गुगल भारतात अँड्रॉइड उपकरणांमध्ये भूकंपाची सूचना देणारी प्रणाली लॉन्च करणार आहे. या नव्या प्रणालीमुळे भूकंपाच्या सूचना थेट मोबाईलवर मिळणार आहेत. या … Read more