पेमेंट करण्यासाठी Google Pay शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण भरपूर वाढले आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे आज पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, यासाठी आपल्याला ऑनलाइन पेमेंट कसे करावे याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी Google Pay, PhonePe, Paytm यांसारखे UPI Apps वापरले जात आहेत. या Apps द्वारे पेमेंट करणे … Read more

Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा, कसे ते जाणून घ्या

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : Google आपल्या युझर्ससाठी नेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह घेऊन येत असते. आताही गुगलने आपल्या GPay मध्ये एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. जे लाखो लोकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. Google ने आपल्या GPay App मध्ये Hinglish नावाने एक नवीन भाषा जोडली आहे. ही रोमन लिपी आणि हिंदी भाषा या … Read more

Smartphones वर बंद झालेली कॉल रेकॉर्डिंगची सुविधा अशा प्रकारे सुरु करा

Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphones : आता अँड्रॉईड स्मार्टफोनवरून कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाही. यासाठी युझर्स कडून वापरण्यात येणारे सर्व थर्ड-पार्टी Apps Google कडून बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे अनेक युझर्स नाराज झाले आहेत, मात्र आज आम्ही तुम्हांला एका अशा आयडियाबाबत माहिती देणार आहोत ज्याद्वारे आपल्याला कोणत्याही Apps शिवाय कॉल रेकॉर्ड करता येईल. चला तर … Read more

Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???

Apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या सुरुवातीलाच Apple आणि Google ने अशा Apps च्या डेव्हलपर्सना चेतावणी दिली जे अनेक काळापासून अपडेट केले गेलेले नाहीत. Apple ने काही डेव्हलपर्सना याबाबत नोटिसा पाठवताना चेतावणी दिली की, जर हे Apps दिलेल्या वेळेत अपडेट न केले गेले नाही तर त्यांना Apps स्टोअरमधून काढून टाकले जाईल. एका रिपोर्ट्समध्ये असे देखील … Read more

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store Policy : Google ने आपल्या Play Store Policy मध्ये बदल केला आहे. या बदलामुळे स्मार्टफोन युझर्स कोणत्याही कंपनीचे कॉल रेकॉर्डिंगचे Apps वापरता येणार नाही. यामुळे अनेक कॉल रेकॉर्डिंग Apps च्या युझर्सना आता Android फोनवर कॉल रेकॉर्ड करता येणार नाही. Google ने म्हटले की,” सुरक्षेच्या कारणांमुळे कॉल रेकॉर्डिंग App … Read more

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात

Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आपल्याला इंटरनेटवर काहीही सर्च करायचे असेल तर आपण सर्वांत आधी Google वर जातो कारण येथे आपल्याला हवी असलेली माहिती अगदी सहजरित्या मिळते. मात्र गुगलवर काहीही सर्च करणे अंगलट येऊ शकेल. होय, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण गुगलवर बिनधास्तपणे सर्च करू शकत नाही. कारण असे करणे हा गुन्हा आहे. ज्यामुळे … Read more

Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनच्या जगात आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न प्रत्येक स्मार्टफोन कंपनी करत असते. अशातच Google आता आपल्या Pixels ची सीरीजमधील Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार आहे. Google नेक्स्ट जनरेशन Pixel 7 सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील लॉन्च करणार आहे. मात्र Google कडून सध्या या फोन्सबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली गेली … Read more

तुमची पत्नी मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करतेय? पती नजर ठेऊन आहे? असं करुन घ्या माहिती

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी पती आपल्या पत्नीला खोटं बोलून बाहेर कुठे गेला आणि पत्नीने त्याचे लोकेशन चेक केलं तर मात्र पतीचं काय होईल याचा काय नेम नाही. त्यामुळे आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी काय करावं हे आपण समजून घेऊया लोकेशन शेअरिंगचा पर्याय आता जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने ही … Read more

Google वर Chrome द्वारे डेटा चोरीचा आरोप, पिचाईंना कोर्टाकडून दिलासा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

नवी दिल्ली । Alphabet Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना डेटा मायनिंग प्रकरणी ग्राहक गोपनीयतेच्या खटल्यात न्यायाधीशांनी चौकशी करण्यापासून सूट दिली आहे. डिसेंबरमध्ये एका प्रकरणात निवेदन देण्यासाठी पिचाई यांना दोन तास वाट पाहण्याचे आदेश देण्यात आले होते. या खटल्यात असा आरोप करण्यात आला होता की, टेक जायंट आपल्या क्रोम वेब ब्राउझरद्वारे ‘इनकॉग्निटो प्रायव्हेट … Read more

भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील

नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन … Read more