अचानकपणे पवारांचे ओबीसीप्रती प्रेम उफाळून आलेय, यामागचा हेतू काय?’, पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बारा आमदारांच्या नियुक्तीवरून निशाणा साधला. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे ओबीसीप्रती प्रेम उफाळून आलेय, यामागचा हेतू काय? ते  कोणतंही काम कोणत्या हेतूशिवाय करत नाहीत,” असा टोलाही यावेळी पडळकरांनी लगावला आहे. पडळकर म्हणाले की, … Read more

तीन तीन पदे मिळूनही अजून पदे कशाला? पडळकरांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून अनेकवेळा टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाज्योतीचे अध्यक्ष वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचे वाट्टोळे केले आहे. ओबीसी, मदत व पुर्नवसन आणि चंद्रपूरचे पालकमंत्रीपद अशी तीन-तीन पदे असूनही महाज्योतीचे पद कशाला … Read more

‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं.. ; पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. आता पडळकरांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. ‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं आणि MPSC सदस्यांच्या नियुक्त्यालाच ३० … Read more

प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलंय; पडळकरांचा अजितदादांवर निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त; पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. आघाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी वारंवार आरोपही केले आहेत. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापूर, नुकसानीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात … Read more

सरकारचा दिलासा देणारा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारणे नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे ESBC च्या निुयक्त्या कायम ठेवायच्या तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविली जाणार. सरकारच्या या निर्णयावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यात ‘महाविकास आघाडी सरकारने SEBC च्या उमेदवारांसाठीचा … Read more

राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांना पडळकर समर्थकाकडून धमकीचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी चोख शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून सक्षणा सलगर यांना धमकी देण्यात आली असून स्वतः सक्षणा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मला आज सायंकाळी 06:14 वा. 9922300038 या नंबरवरुन फोनवरुन … Read more

स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून- गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. … Read more

पडळकराचे शरीर माणसाचे आणि तोंड डुकराचे; राष्ट्रवादी आमदाराची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली असून आमदार किरण लहामटे यांनी पडळकरांवर जोरदार निशाणा साधला आहे. पडळकराचे अंग माणसाचे आणि तोंड डुकराचे आहे अशी जहरी टीका त्यांनी केली. आमदार किरण लहामटे म्हणाले, … Read more

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं होत. अखेर त्या दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. अमित सुरवसे असे पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या युवकाचं नाव आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली … Read more