इंदापुरात महायुतीतील संघर्ष टोकाला; हर्षवर्धन पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

harshvardhan patil ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र … Read more

अंकिता पाटील यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मागील आठवड्यात अंकिता पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी विवाह झाला आहे. अंकिता पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह … Read more

हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; 2 दिवसांपूर्वीच मुलीचा लग्नसोहळा पार पडला

Harshvardhan Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. मंत्रिमंडळातील नेत्यांनंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच लग्न झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या … Read more

मी भाजपचा खासदार, माझ्या मागे ईडी लागणार नाही; भाजप खासदाराचे धक्कादायक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीचे नुसते नाव जरी काढले तरी बड्या उद्योजकांना घाम फुटतो. अनेक राजकीय नेते, सिनेस्टार ईडीपासून चार हात दूरच असतात. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यांमागे आदींचा ससेमिरा लागला आहे. अशा परिस्थिती भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी एक महत्वाचे धक्कादायक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी भाजपचा खासदार आहे. माझ्या मागे … Read more

EWS आरक्षण नाही, सवलत असून त्यांचा जीआर नरेंद्र मोदींनीच काढलेला आहे : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने EWS बाबत काढलेले नोटीफिकेशन केवळ मराठा समाजासाठी नाही तर अर्थिकदृष्ट्या मागसलेल्या जो त्याच्यासाठी प्रवर्ग आहे. EWS आरक्षण नाही, सवलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारमधून 2018- 19 सालीच 10 टक्केचा जीआर काढला असल्याचे वक्तव्य भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले. कराड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी हर्षवर्धन … Read more

आरक्षण, पद्दोन्नती बाबत सरकारने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो : हर्षवर्धन पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण, अोबीसीची राजकीय आरक्षणांचा मुद्दा आणि पद्दोन्नतीचा प्रश्न आहे. राज्य सरकाराच्या बाबतीत हे तीन प्रश्न गांभीर्याने पुढे आलेले आहेत. एका बाजूला कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन, बेड मिळत नाही, लसीकरणांचा मुद्दा आहे, आॅक्सिजन मिळत नाही, अर्थिक मंदी, ब्लॅंक फंगस आहे. तेव्हा राज्य सरकारमधील प्रमुखांनी बसून मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजा- समाजमधील … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

Udyanraje

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी सहकारमंत्री श्री … Read more

सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का? हर्षवर्धन पाटलांचा पलटवार

मुंबई । राज्यातील भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यामुळं महाराष्ट्रात उलटा चमत्कार घडू शकतो, असा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केला आहे. यशोमती ठाकूर भाजपचे नेते संपर्कात असल्याचे सांगतात. मात्र, सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी … Read more

दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा केले ‘चितपट’

इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीने इंदापूरचा गड राखला असून येथून दत्तात्रय भरणे यांचा विजय झालाय. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी संपर्क साधल्याचं सांगतिलं होतं. तसच, दत्तात्रय भरणेंना विजयी करण्याचं आवाहनही इंदापूरकरांना केलं होतं. पवारांच्या झंझावती दौऱ्याचा आणि इंदापूरमधील सभेचाही भरणेंना फायदा झाला. तसेच, हर्षवर्धन यांचं भाजपात जाणं इंदापूरकरांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय.

राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.