मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

कोल्हापूरमध्ये २५ वर्षांनी सत्तापालट; गोकुळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र्र – आज गोकुळ दूध संघाच्या निवडुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सतेज पाटील गटाने बाजी मारली आहे. सतेज पाटील गटाला १७ जागा मिळाल्या आहेत तर धनंजय महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जवळजवळ २५ वर्षांनी कोल्हापुरात सत्तापालट पाहायला मिळाले आहे. महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन … Read more

अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल ; हसन मुश्रीफांचा भाजपवर निशाणा

deshmukh musriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे असे हसन मुश्रीफ यांनी … Read more

पीयूष गोयल यांना महाराष्ट्रात साधी ५ लोकं तरी ओळखतात का? : हसन मुश्रीफ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी टीका केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली. मात्र, आता त्यांच्यावरच महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. गोयल यांना महाराष्ट्रात ५ लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. हसन मुश्रीफ यांनी आज … Read more

कोरोना काळात ग्रामपंचायती होणार मालामाल !, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वर्षभरापूर्वी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार हिरावले त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे अनेकांनी थेट गावाकडची वाट धरली. आता याच गावखेड्यांमध्ये कोरोना काळातही सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निधी देण्याची घोषणा केलीय. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीची घोषणा … Read more

सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं : हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र हे भाजपने दिलं असावं असं माझं म्हणणं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते आणखी एक मंत्री राजीनामा देईल. त्यावरुन तर भाजपच्या कार्यालयातून हे पत्र येत असावं असं मला वाटतं, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. मुंबईत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, … Read more

मोठी बातमी : गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नुकतेच दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री … Read more

चंद्रकांत पाटलांना चोंबडेपणा करण्याची गरज काय?; हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सध्या चांगलंच टीकेचं रान पेटलं आहे. दोघेही दररोज एकमेकांवर कोणत्याना कोणत्या कारणाने टीका करीत असतात. रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरून कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यानंतर चंद्र्कांत पाटील यांनीही मुश्रीफ यांचा खरफुस समच्छर घेत त्यांना … Read more

हसन मुश्रीफांनी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं : चंद्रकांत पाटलांचं प्रति आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्याचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उशिरा घेतला. त्यांनी हसन मुश्रीफ याना प्रति आव्हान दिले. ते म्हणाले, … Read more

हसन मुश्रिफांचा तोल घसरला म्हणाले., ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात … Read more