जर त्या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर? राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार किंवा थोरात असत तर त्यांच्या बाबत अस झालं … Read more

परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये; राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना ग्वाही

rajeh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असून विद्यार्थ्यांनी काळजी करु नये असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला. कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे … Read more

देशभरात 50 कोटी जनतेचे लसीकरण; कोरोना विरोधात भारताची दमदार लढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताने दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत देशातील तब्बल 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. देशभरात … Read more

चाचण्यांचे प्रमाण वाढविले : सातारा जिल्ह्यात 575 पॉझिटिव्ह तर 9 हजार 842 चाचण्यांची तपासणी

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये फक्त 575 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 172 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 842 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह रेट 5.84 इतका आला आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ शहरी भागात ऑनलाईन नोंदणी नंतरच होणार लसीकरण

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यात कोविड 19 लसीकरणाची मोहीम राबविलेली आहे. ऑनलाईन नोंदणी बंद केल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी थेट केंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली आहे. सातारा जिल्हात सर्वच शासकीय रुग्णालयात नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. परिणामी कोरोनाचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता लक्षात घेत आता आरोग्य विभागाने रविवारी महत्वाचा निर्णय … Read more

आरोग्य विभागाला दोन कार्डियाक रुग्णवाहिका दिल्या जाणार

Ambulance

औरंगाबाद | कार्डियाक रुग्णवाहिका मानपाच्या यांत्रिकी विभागात दाखल झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका खरेदीसाठी राज्य शासनाने महापालिकेला सीएसआर निधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या सहा रुग्णवहीका खरेदी केल्या उर्वरित कार्डियाक रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेला शहर बसचा वापर करून रुग्णांना ने-आण करावे लागले मानपाच्या आरोग्य … Read more

आरोग्य विभागात 16 हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आरोग्य विभागातील … Read more

राज्यात आरोग्य विभागात 10 हजार पदे भरणार ः अब्दुल सत्तार

औरंगाबाद | कोरोनाच्या महामारीच्या काळात दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेघा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर 10 हजार पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहीती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अतंर्गत आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तज्ञ, … Read more

आरोग्य विभागात 899 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Jobs

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट -अ पदाकरिता मोठी भरती होत आहे. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश असेल. सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 899 पदांसाठी होत आहे. एकूण … Read more

हिंमत व तयारी असेल तर सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे! – उद्धव ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more