पुसेसावळी आरोग्य केंद्र : सचेतन घोडकेचं “घोडे काही हलेना अन् रूग्णांना उपचार काही मिळेनात”

Pusesavali Primary Health Center

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्रातील द्वितीय वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके या अधिकार्‍यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. तरी या आरोग्य केंद्रात मनमानी कारभार सुरु असल्याने येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची हेळसाड होत आहे. येथील अधिकारी सचेतन घोडकेचं घोडे काही हलेना … Read more

साताऱ्यातील चाळकेवाडीत ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण; 40 हून अधिक बाधित

Gastro Chalkewadi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील पवनचक्कीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाळकेवाडी येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून 40 हून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आरोग्य अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. ठोसेघर येथील ग्रामस्थ गॅस्ट्रोने बाधित झाले असून त्यांच्यावर ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू … Read more

डॉ. संजय कुंभार यांना नवरत्न पुरस्कार प्रदान; आरोग्य क्षेत्रातील कार्याची घेतली दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवभारत, नवराष्ट्र टाईम्स ग्रुपच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2022 साठी आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन डॉ संजय कुंभार( वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वितरण शाहू कला मंदीर सातारा येथे हो रविवार दि 27 मार्चला पार पडला. नवभारत, नवराष्ट्र ग्रुप च्या वतीने चार राज्ये … Read more

दिड महिण्याच्या बाळांना दिलं मुदत संपलेलं औषध; ‘या’ सरकारी दवाखान्यात घडला प्रकार

सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीड महिन्याच्या बाळांना रक्तवाढीसाठी दिलेल्या औषधाची मुदत संपल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच आरोग्य विभागाने या औषधांच्या बाटल्या परत घेतल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. संजयनगर परिसरातील अंगणवाडीतून लहान मुलांसाठी रक्तवाढीचे औषध दिले जाते. लहान मुलांना डोस देण्यासाठी आलेल्या काही पालकांना … Read more

Omicron : सातारा जिल्ह्यात 5 देशातील 10 परदेशी नागरिक होम क्वारंटाईन

सातारा | नव्या ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळू लागले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अमेरिका, डेन्मार्क, दुबई, फ्रान्स, कुवेत या 5 देशातून आलेल्या 10 परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संबंधितांची कोरोना चाचणी 7 दिवसानंतर करण्यात येणार … Read more

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा; अतुल भातखळकरांची आरोग्यमंत्री टोपेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा व त्यासाठी दोन दोन जिल्ह्यात केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता भाजपमधील नेत्यांकडून आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर टीका केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री टोपेंवर निशाणा साधला आहे. एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. … Read more

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाकडून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेवरुन चांगलाच गोंधळ सुरुच आहे. या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. … Read more

म्हणुन त्यांनी भटक्या कुत्र्यांची पिल्ली आरोग्य विभागाला दिली भेट

सांगली |  महादेवनगर परिसरातील युवा शक्तीच्या युवकांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला भटक्या कुत्र्यांची भेट दिली. शहरातील व महादेवनगरातील भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्ताची अनेकदा मागणी करून दुर्लक्ष केल्याने आज युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोग्य विभागाचे अनिकेत हेंद्रे यांना भटक्या कुत्र्यांची भेट दिली. इस्लामपूर शहर व उपनगरांमध्ये वाढता भटक्या जनावरांमुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांच्यावर हिंसक कुत्र्यांचे हल्ले यामुळे … Read more

आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची … Read more

जर त्या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर? राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार किंवा थोरात असत तर त्यांच्या बाबत अस झालं … Read more