कराडचे उपजिल्हा रूग्णालय अस्वच्छतेच्या विळख्यात : अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक तर रूग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे. सध्या कोविडसारख्या महामारीची गंभीर परिस्थिती असताना, कराड उपजिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. रूग्णालयात अधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक असून सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. कराडमधील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात … Read more

Health ID Card द्वारे कोणकोणते फायदे मिळतात आणि ते कसे बनवायचे जाणून घ्या

नवी दिल्ली । युनिक हेल्थ आयडी कार्ड आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा एक भाग आहे. या कार्डच्या मदतीने देशभरातील निवडक रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. युनिक हेल्थ आयडी कार्ड हा आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) चा एक भाग आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवत आहे. डिजिटल हेल्थ कार्ड हे … Read more

पुण्यानंतर आता मुंबईत सापडले ओमीक्रोनचे रुग्ण; राज्यातील संख्या कितीवर पोहोचली पहा

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आज मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 10 झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्रातला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी भागात एकूण सात रूग्ण आढळले होते. आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन … Read more

जिल्ह्यात वाढतोय रुग्ण संख्येचा आलेख; पुन्हा एकदा कोरोना रुग्ण दोनशेपार

Corona

औरंगाबाद | पंधरा दिवसापूर्वी सरासरी 20 च्या घरात असलेली कोरोनाबाधितांची त्यांची संख्येत आता वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दररोज 30 रुग्ण वाढत असल्याने, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा दोनशेच्या पार गेल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण व्यतिरिक्त आता शहरातही कोरोनाबाधितांची त्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक … Read more

औरंगाबाद : शहरात 5 आणि ग्रामीणमध्ये 17 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 5, तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 949 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

शस्त्रक्रिया केली मूळव्याधीची, फुटले पित्ताशय; बोगस महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद | बोगस महिला डॉक्टरने एका रुग्णाची मुळव्याधीची शस्त्रक्रिया केल्याने त्याचे पित्ताशय फुटले आहे. रक्तस्त्राव वाढल्याने शस्त्रक्रियेनंतर आजार बरा होण्या ऐवजी आजार वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 15 ते 20 जानेवारी दरम्यान चिकलठाणा परिसरातील सावित्री नगरात घडला. या प्रकरणी महिला डॉक्टर विरुद्ध फसवणूक आणि वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल … Read more

खळबळजनक ! तुर्काबादेत भंडाऱ्यात गावातील 70 टक्के नागरिकांना विषबाधा

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गावातील जवळपास 70 टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना … Read more

कोरोनाची तिसरी लाट येणार – मुख्यमंत्र्यांचे सल्लगार दीपक म्हैसेकर यांचे भाकित

Dipak mhaisekar

औरंगाबाद | अमेरिकेसह ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण झालेले असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचे भाकित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले आहे. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन संवादमालेत ते बोलत होत. लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन संवादमालेत … Read more

तांबवे गावात आरोग्य केंद्र आवश्यक असून प्रस्ताव द्यावा, सहकार्य करू : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड | तांबवे हे गाव मोठे असून अजूबाजूला अनेक छोटी- मोठी गावे आहेत. तेव्हा गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे. लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक असून त्यासाठी जागा बघून प्रस्ताव द्या, अशीही सूचना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पूरग्रस्त तांबवे गावास आमदार चव्हाण यांनी भेट देऊन पूरपरिस्थिती नंतरच्या अवस्थेची पाहणी केली. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याकडे देशाचे आरोग्य राज्यमंत्रीपद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. यामध्ये भारती पवार यांना … Read more